लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Katol Election Results : काटोलमध्ये घडीचा गजर : हिंगण्यात काटे उलटे फिरले - Marathi News |  Katol Election Results : Charansingh Thakur Vs Anil Deshmukh, Samir Meghe Vs Vijay Ghodmare | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Katol Election Results : काटोलमध्ये घडीचा गजर : हिंगण्यात काटे उलटे फिरले

Katol Election Results 2019 : Charansingh Thakur Vs Anil Deshmukh, Samir Meghe Vs Vijay Ghodmare,Maharashtra Assembly Election 2019 ...

Assembly Elections Results 2019: दानवेंनी मदत करूनही खोतकरांचा पराभव - Marathi News | Assembly Elections Results 2019 arjun khotkar and raosaheb danve relation vidhan sabha election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Assembly Elections Results 2019: दानवेंनी मदत करूनही खोतकरांचा पराभव

लोकसभा निवडणुकीत खोतकर यांनी केलेल्या मदतीची परतफेड म्हणून विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांचे काम केले. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : शिवाजीनगर मतदारसंघातील निर्णायक लढतीत सिध्दार्थ शिरोळेंचा विजय   - Marathi News | Maharashtra Election Result 2019 : Siddharth Shirole's victory against datta bahirat in Shivajinagar constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : शिवाजीनगर मतदारसंघातील निर्णायक लढतीत सिध्दार्थ शिरोळेंचा विजय  

Pune Election 2019 : ''वंचित '' फॅक्टरमुळे राहिले बहिरट'' विजया'' पासून वंचित ...

"गुरू" च्या तुलनेत "शिष्य " अपयशी.. - Marathi News | Devendra Fadnavis fails in compared to the Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"गुरू" च्या तुलनेत "शिष्य " अपयशी..

गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणासारखे काही जटिल विषय कुशलतेने हाताळले तसेच पक्षातील विरोधकांनाही यशस्वीपणे तोंड दिले.. ...

Nagpur Election Results 2019 :भाजपच्या गडाला हादरा : मुख्यमंत्री फडणवीस पाचव्यांदा विजयी - Marathi News | Nagpur Election Results 2019 : Sudhakar Deshmukh Vs Vikas Thakre Devendra Fadnavis Vs Ashish Deshmukh , Krushna Khopade Vs Puroshottam Hajare, Milind Mane Vs Nitin Raut , Mohan Mate Vs Girish Pandav, Maharashtra Assembly Election 2019 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Election Results 2019 :भाजपच्या गडाला हादरा : मुख्यमंत्री फडणवीस पाचव्यांदा विजयी

Nagpur Election Results 2019 : Devendra Fadnavis Vs Ashish Deshmukh , Krushna Khopade Vs Puroshottam Hajare, Milind Mane Vs Nitin Raut , Mohan Mate Vs Girish Pandav,Sudhakar Deshmukh Vs Vikas Thakre , Vikas Kumbhare Vs Banty Shelke, Chara ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: कोणाचा एक्झिट पोल एक्झॅट ठरला?; जाणून घ्या  - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result almost all exit poll prediction goes wrong | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: कोणाचा एक्झिट पोल एक्झॅट ठरला?; जाणून घ्या 

Maharashtra Election Result 2019: सर्वच एक्झिट पोल्सनी महायुतीच्या यशाचा अंदाज वर्तवला होता ...

महाराष्ट्र निकाल निवडणूक २०१९ : पर्वतीमध्ये माधुरी मिसाळांची ''हॅट्ट्रिक ’' : शहरातील सर्वाधिक मताधिक्य : - Marathi News | Maharashtra Election Result 2019 : "Hattrick" of Madhuri Misal in the parvati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निकाल निवडणूक २०१९ : पर्वतीमध्ये माधुरी मिसाळांची ''हॅट्ट्रिक ’' : शहरातील सर्वाधिक मताधिक्य :

Pune Election Result 2019 : राष्ट्रवादीच्या अश्विनी कदम यांचा केला पराभव.. ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांना मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी - Marathi News | Maharashtra Election Result 2019 : NCP's Chetan Tupe won in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : हडपसरमध्ये योगेश टिळेकर यांना मोठा धक्का; राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे विजयी

Pune Election result 2019 : जिल्ह्यातील सर्वांत पहिला निकाल ...