लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
थोरवेंनी केला लाखाचा टप्पा पार - Marathi News | Maharashtra Election Results 2019: mahendra thorve crosses the one Lakh phase | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :थोरवेंनी केला लाखाचा टप्पा पार

कर्जत विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीत आज शिवसेनेचे महेंद्र थोरवे यांनी महायुतीचे उमेदवार म्हणून विजय मिळविला. ...

बेलापूरचा गड मंदा म्हात्रेंनी राखला - Marathi News | Maharashtra Election 2019: The fort of Belapur was maintained by the Manda Mhatre | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बेलापूरचा गड मंदा म्हात्रेंनी राखला

Maharashtra Election 2019:तब्बल ८७,८५८ मते; प्रतिस्पर्धी अशोक गावडे यांना मिळाली ४३,५९७ मते ...

बालेकिल्ला टिकवण्यात गणेश नाईक यांना यश - Marathi News | Maharashtra Election 2019: Ganesh Naik succeeds in retaining his fort | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बालेकिल्ला टिकवण्यात गणेश नाईक यांना यश

Maharashtra Election 2019: राष्ट्रवादीसह मनसेच्या नवख्या उमेदवारांची मतेही लक्षवेधी ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण: बाळासाहेब थोरात - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress, NCP and Shiv Sena come together then Different equations of power : Balasaheb Thorat: | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र आल्यास सत्तेचे वेगळे समीकरण: बाळासाहेब थोरात

Maharashtra Election 2019: भाजप, शिवसेनेचे पाच वर्ष जमले नाही. मात्र, तरी देखील यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांची युती झाली. ...

Ramtek Election Results : रामटेकच्या गडावर भाजपचे पानिपत, जयस्वाल यांची बंडखोरी युतीला भोवली - Marathi News |  Ramtek Election Results: Mallikarjun Reddi Vs Ashish Jaiswal Vs Udaysingh Yadav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ramtek Election Results : रामटेकच्या गडावर भाजपचे पानिपत, जयस्वाल यांची बंडखोरी युतीला भोवली

Ramtek Election Results 2019 : Mallikarjun Reddi Vs Ashish Jaiswal Vs Udaysingh Yadav, Maharashtra Assembly Election 2019 ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाचं आश्वासन दिलेल्या 'त्या' 7 जणांचं काय झालं? - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result 4 out 7 candidate lost election whom cm devendra fadnavis assured ministerial berth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: मुख्यमंत्र्यांनी मंत्रिपदाचं आश्वासन दिलेल्या 'त्या' 7 जणांचं काय झालं?

Maharashtra Election Result 2019 प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं मंत्रिपदाचं आश्वासन ...

Umred Election Results : पारवे हरले, पारवे जिंकले! काँग्रेसने बालेकिल्ला मिळविला - Marathi News | Umred Election Results: Sudhir Parwe Vs Raju Parwe , Maharashtra Assembly Election 2019 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Umred Election Results : पारवे हरले, पारवे जिंकले! काँग्रेसने बालेकिल्ला मिळविला

Umred Election Results 2019 : Sudhir Parwe Vs Raju Parwe ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : म्हणून विधानसभा निवडणुकीत झाली महायुतीची पिछेहाट - Marathi News | Maharashtra Election 29: BJP-Shivsena get setback in Maharashtra Assembly Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : म्हणून विधानसभा निवडणुकीत झाली महायुतीची पिछेहाट

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आज जाहीर झालेला निकाल अनेकांना धक्का देणारा ठरला. ...