Mumbai: BMC issues notice to Narayan Rane for inspection of Juhu bungalow शिवसेना भाजपत अक्षरश घमासान युद्ध सुरु आहे. दोन्ही बाजूंचा एकेक नेता रोज घायाळ होतोय, दोन्ही बाजूंकडून एकमेकांच्या नेत्यांचा कार्यक्रम केला जातोय. कधी सोमय्या भारी पडतायंत तर क ...
हे आहेत नागनाथ गोरे... वय वर्ष ६२... गावाचं नाव वडाची वाडी, जिल्हा सोलापूर... या वृद्धाची बातमी आम्ही तुम्हाला का दाखवतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा... कारण या अवलियानं गेल्या १४ वर्षांत जेवणाचा एक कणही खाल्लेला न ...
सावित्रीने कठोर तपस्या करत सत्यवानाचे प्राण परत आणल्याची आख्यायिका आहे. जळगावातही एक अशीच सावित्री आहे. या सावित्रीनं स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपलं यकृत आजारी पतीला देत, त्याचा जीव वाचवला. चला तर मग पाहुयात कोण आहे ही सावित्री आणि काय आहे तिच्या ...
हिजाबच्या मुद्द्यावर जळगावातील विद्यार्थिनींना काय वाटतं... पाहा या व्हिडीओतून | Karnataka Hijab Row Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Lik ...
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण - #Lokmat #AjitPawar #NCP #Maharashtranews Subscribe to Our Channel https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, ...
हिजाबवरून वाद चिघळला, पण महिलांना काय वाटतं?जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओ मधून -amey pathak #Hijabrow #Muskan #Jaishreeramvsallahuakbar #Muslimcommunity Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today https://www.youtube.com/user/LokmatNews?su ...
कर्नाटकातल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायल झाला.. आणि जय श्रीरामच्या घोषणा देणाऱ्या जमावाविरोधात एकटं लढणाऱ्या या तरुणीचं कौतुक सुरु झालं... मुस्लिम संघटनांनी तर तिचा उल्लेख मुस्लिम शेरनी असा करायला सुद्धा सुरुवात केली.. जमियत सारख्या एका म ...
राजू केंद्रे... बुलडाण्याच्या पिंप्रि खंदारे या छोट्याशा गावात राहतो... भटक्या समाजातून येतो... आई वडिलांचं तर प्राथमिक शिक्षणही झालेलं नाही... ... ...