लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

दत्तामामा शेतकरी पुत्र, गरज लागली तर मी त्यांना मदत करेन;खातं गेल्यावर कोकाटेंची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | pune news Dattamama is a farmer son, I will help him if needed; Kokate's first reaction after going to the bank | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दत्तामामा शेतकरी पुत्र, गरज लागली तर मी त्यांना मदत करेन

दत्तामामा भरणे हे शेतकरी पुत्र आहेत. कृषी खातं त्यांच्याकडे गेल्यामुळे खात्याला योग्य न्याय मिळेल. ...

Pune Airport : पुणे ते दुबई विमानाच्या विलंबामागील नेमकं कारण समजेना... - Marathi News | Pune Airport doesn't understand the reason behind the delay of the Pune to Dubai flight | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Airport : पुणे ते दुबई विमानाच्या विलंबामागील नेमकं कारण समजेना...

- मागील सात दिवसांत अर्धा तास ते अडीच तासांपर्यंत उशीर ...

Shravana 2025 :‘एसटी’संगे शक्तिपीठासह अष्टविनायकांचे करा दर्शन;या आहेत यात्रा विशेष बस - Marathi News | Shravana 2025 Visit Ashtavinayak along with Shakti Peetha with ‘ST’; Facilities for passengers from Pune division of ST | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘एसटी’संगे शक्तिपीठासह अष्टविनायकांचे करा दर्शन;या आहेत यात्रा विशेष बस

श्रावण महिना सुरू होताच देवस्थानाला जाण्याचे भाविकांचे प्रमाण वाढते. काही भाविक ग्रुपने बुकिंग करून देवदर्शन करतात. ...

प्रवाशांसाठी गुड न्यूज; सोलापूर - मुंबईदरम्यान धावणाऱ्या‘वंदे भारत’चे डबे वाढवणार - Marathi News | Pune news residents are relieved as the number of coaches of Vande Bharat has increased; more than four and a half lakh passengers have travelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी गुड न्यूज; सोलापूर - मुंबईदरम्यान धावणाऱ्या‘वंदे भारत’चे डबे वाढवणार

दि. २९ ऑगस्टपासून वंदे भारतचे चार डबे वाढविण्यात येतील, त्यामुळे सोळा डब्याची वंदे भारत भारत एक्स्प्रेस वीस डब्यांची होणार आहे. ...

कोयत्याने वार करताच एसटीत गोंधळ उडाला; प्रवासी रक्तबंबाळ,आरोपीला पोलिसांनी केली अटक - Marathi News | pune crime news Chaos broke out in the ST as soon as the coyote attacked; Shocking incident on the Baramati-Indapur route | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोयत्याने वार करताच एसटीत गोंधळ उडाला; प्रवासी रक्तबंबाळ,आरोपीला पोलिसांनी केली अटक

- पवन गायकवाड असे जखमी युवकाचे नाव असून, त्याच्यावर बारामतीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अज्ञात व्यक्तीस ताब्यात घेतले आहे. ...

मावळातील तळेगावात जादूटोण्याचा प्रकार; महिलेवर गुन्हा दाखल   - Marathi News | pimpari-chinchwad Witchcraft case registered against woman in Talegaon, Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मावळातील तळेगावात जादूटोण्याचा प्रकार; महिलेवर गुन्हा दाखल  

मी आपली गाडी लावल्या ठिकाणचा परिसर झाडुन काढत असताना, गाडी उभी केली होती. त्या जमीनीवर एका कागदात लिंबु, व्यास हळदी कुंकू लावलेले दिसले.' ...

Video : सहज पैसे मिळावेत म्हणून 'सेटिंग' केली; कर्मचाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | To be able to withdraw money easily...; Video of a pimpri chinchwad municipal employee receiving money goes viral | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Video : सहज पैसे मिळावेत म्हणून 'सेटिंग' केली; कर्मचाऱ्याचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

- महापालिकेची विकासकामे झाल्यानंतर लेखा विभागाकडे संबंधित ठेकेदार बिले सादर करतात. बिले काढण्यासाठी लेखा व वित्त विभागामध्ये टक्केवारी ठरली असल्याचा आरोप होत आहे. ...

गद्दारांना पक्षात प्रवेश का? दौंडच्या कार्यकर्त्यांचं अजित पवारांना पत्र; काय केली मागणी? - Marathi News | pune news Why do traitors enter the party? Daund workers open letter to Ajit Pawar goes viral | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गद्दारांना पक्षात प्रवेश का? दौंडच्या कार्यकर्त्यांचं अजित पवारांना पत्र; काय केली मागणी?

पत्रात स्पष्ट विचारले आहे की, ज्यांनी विधानसभा निवडणुकीच्या काळात तुम्हाला गद्दार, संपलेले असे जाहीरपणे म्हटले ...