कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार
Maharashtra, Latest Marathi News
सांगली जिल्हा पोलिस दलातील गुन्हे शोध पथकातील श्वान ‘कुपर’ याचे आकस्मिक निधन झाले. ...
पुणे जिल्ह्यातील खराडी येथील स्टे बर्ड नामक हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर रविवारी (दि. २७) पहाटे पोलिसांनी छापा टाकला. ...
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार देणाऱ्या मुलाची तुरुंगात रवानगी करण्यात आली. ...
भिवंडी वाडा रस्त्यावरील खड्ड्याने बुधवारी अठरा वर्षीय युवकाचा बळी घेतला ...
Ladki Bahin Yojana June Instalment: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ...
खराब हस्तलेखनामुळे एका आठ वर्षाच्या विद्यार्थ्याला मेणबत्तीचे चटके दिल्याप्रकरणी मालाड येथील शिक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
अपघात करून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिकअप चालकाला रुग्णवाहिका चालकाने पाठलाग करून पकडले. ...
Ratnagiri pharmacy student Suicide News: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरातील शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली. ...