महापालिका, पोलिस आणि राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण या तिन्ही संस्थांच्या अपयशामुळे शहरातला प्रवास आता वेळ आणि पैशांचा अपव्यय करणारा दैनंदिन त्रास झाला आहे. ...
पार्ट टाईम काम करा, घरी बसून पैसे कमवा आणि ई-बाईक मिळवा” या गोडगोड आश्वासनाच्या आमिषाने पुण्यात तब्बल २००० नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
आईचा आजार हा वयाशी संबंधित आजार आहे आणि तिच्या जिवाला कोणताही तत्काळ धोका नाही. ॲक्युट डिसिज म्हणजे अचानक आजार. अर्जदार आरोपीच्या आईची कंबरेच्या मणक्याची शस्त्रक्रिया ही नियोजित शस्त्रक्रिया आहे. ...
रेल्वेला वाढत्या प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी साईनगर शिर्डी ते तिरुपती दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्या चालविण्यात येणार आहे. याचा फायदा तिरुपतीला दर्शनाला जाणाऱ्या भाविकांना होणार आहे. ...
कऱ्हाड येथून मुंबईला लिफ्ट मागून जात असलेल्या फोर्स वनच्या कमांडोला बोपदेव घाटात तिघांनी लुटले. कमांडोने असे करू नका, मी पोलिस आहे, असे म्हणताच तिघांनी ‘तू पोलिस आहेस तर आम्हाला पकडून दाखव’ असे आव्हान दिले. ...
दगडी बांधणीच्या पायऱ्यांवरून अंबारीसह हत्ती चढून जात असे यावर आता कोणाचा विश्वास बसणार नाही, पण ते सत्य आहे. पेशव्यांचे देवस्थान असल्यामुळेच अगदी स्थापनेपासून हे मंदिर वैभवशाली आहे. ...