खरीप हंगाम सुरू असतानाही पावसाचे प्रमाण कमी असले तरी शेतकरी मेहनतीने शेती करत आहेत. मात्र, याच दरम्यान गुजरातहून स्वस्त दरात कीटकनाशके आणण्याचे प्रमाण वाढले आहे. ...
अखिल मंडई मंडळ आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट या दोन्ही गणपती मंडळांनी यंदा सायंकाळी नव्हे, तर मानाचे पाच गणपती टिळक पुतळ्यापासून मार्गस्थ झाल्यानंतर त्यांच्यामागोमाग मिरवणुकीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. ...
महापालिका, पोलिस आणि राष्ट्रीय रस्ते प्राधिकरण या तिन्ही संस्थांच्या अपयशामुळे शहरातला प्रवास आता वेळ आणि पैशांचा अपव्यय करणारा दैनंदिन त्रास झाला आहे. ...
पार्ट टाईम काम करा, घरी बसून पैसे कमवा आणि ई-बाईक मिळवा” या गोडगोड आश्वासनाच्या आमिषाने पुण्यात तब्बल २००० नागरिकांची मोठी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
आईचा आजार हा वयाशी संबंधित आजार आहे आणि तिच्या जिवाला कोणताही तत्काळ धोका नाही. ॲक्युट डिसिज म्हणजे अचानक आजार. अर्जदार आरोपीच्या आईची कंबरेच्या मणक्याची शस्त्रक्रिया ही नियोजित शस्त्रक्रिया आहे. ...