पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई - मंगळवारी दिवसभरात सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत १७१ मिमी पावसाची नोंद मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा सातारा जिल्ह्यात आभाळ फाटलं; पुलावर पाणी, रस्ते बंद, लोकांचे स्थलांतर, शाळांना सुट्टी केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा? पनवेल - मुसळधार पावसामुळे सतर्कता म्हणून पनवेल परिसरातील शाळांना २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते... जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
Maharashtra, Latest Marathi News
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांना घेतले ताब्यात घेण्यात आला आहे. ...
अमराठी वरून एकमेकांच्या विरोधात ठाकलेल्या भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या हस्ते मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांनी जाधवांच्या उपस्थितीत केक खाल्ला. ...
मुंबईच्या विरार फास्ट लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला पुढील कारवाईसाठी रेल्वेच्या कार्यालयात नेले असता तिथे त्याने सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्याची बाब समोर आली. ...
Jalna Crime: जालन्यात दारूच्या पैशावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीने मित्राच्या डोक्यात चाकु खुपल्याची घटना उघडकीस आली. ...
Amravati Sarpanch Viral Video: अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायत कार्यालयात महिला सरपंच आणि सदस्य यांच्यात उघडपणे फ्री स्टाईल हाणामारी झाल्याची घटना समोर आली. ...
अलमट्टी उंचीवाढीचा सातत्याने विरोध करा ...
IIT Bombay Student Suicide: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये २१ वर्षीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली. ...
Charkop Cha Raja Visarjan: प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनावर असलेल्या बंदीमुळे गेल्या दिवसांपासून विसर्जनाच्या प्रतिक्षेत असलेल्या चारकोपच्या राजाचे आज अखेर विसर्जन होत आहे. ...