लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

वीज कर्मचाऱ्यांसाठी युवा संशोधकाने तयार केले शॉकप्रुफ कडे - Marathi News | Jalgaon researcher developed shockproof bracelet for employees working with electricity board | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वीज कर्मचाऱ्यांसाठी युवा संशोधकाने तयार केले शॉकप्रुफ कडे

विद्युत कर्मचारी व रेल्वे कर्मचारी वीज पोलवर काम करीत असताना इलेक्ट्रिक शॉक लागून मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडत असतात. ...

आजपासून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जादा ‘एसटी’ - Marathi News |  More 'ST' for Shivrajyabhishek celebrations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आजपासून शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी जादा ‘एसटी’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला जादा बस सोडण्याचे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले. ...

आमदार आशिष शेलार यांना मातृशोक - Marathi News | Ashish Shelar's mother Minal Babaji Shelar Passes Away | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार आशिष शेलार यांना मातृशोक

मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांची आई मीनल बाबाजी शेलार यांचे आज ह्रदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 70 वर्षांच्या होत्या. ...

सिया, खुशी यांनी केले प्रभावित, दोन वेळच्या डब्ल्यूएनबीए चॅम्पियनने केले महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक - Marathi News | Two-time WNBA champion praised the players of Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सिया, खुशी यांनी केले प्रभावित, दोन वेळच्या डब्ल्यूएनबीए चॅम्पियनने केले महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक

भारताच्या खुशी डोंगरे आणि सिया देवधर या दोन मुलींनी लक्ष वेधले असून त्यांचे बास्केटबॉलमधील भविष्य उज्ज्वल आहे,’ अशा शब्दांमध्ये दोन वेळची महिला एनबीए चॅम्पियन रुथ रिले हिने महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले. ...

संपाच्या नावावर ग्राहकांची लूट; भाज्या कडाडल्या - Marathi News |  Looting of customers in the name of the strike; Vegetables | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :संपाच्या नावावर ग्राहकांची लूट; भाज्या कडाडल्या

देशव्यापी शेतकरी संपाच्या दुसऱ्या दिवशी शनिवारी राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या आवक काहीशी घटली. याचा फायदा उचलत किरकोळ बाजारात छोट्या व्यापा-यांनी भाज्यांचे दर वाढविले. ग्राहकांच्या खिशाला यामुळे चाट बसली. ...

२२ दिवसांची तान्हुली पुन्हा झाली अनाथ! - Marathi News |  22 days old Tanhuli again became orphans! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२२ दिवसांची तान्हुली पुन्हा झाली अनाथ!

जन्मत:च सुरू झालेला ‘ती’चा संघर्ष संपण्याचे नाव घेत नाही. बाळ बदलल्याच्या संशयातून आधी आई-वडिलांनी तिला नाकारले. त्यानंतर डीएनए चाचणीत ती तान्हुली त्यांचीच असल्याचे स्पष्ट झाले खरे पण ‘ती’च्या मागचा भोग काही संपत नाही. ...

कासवगतीने होतेय पेट्रोल-डिझेलच्या भावात घट  - Marathi News | Reduced price of petrol and diesel very slow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कासवगतीने होतेय पेट्रोल-डिझेलच्या भावात घट 

गेल्या काही महिन्यांपासून अपवाद वगळता दररोज इंधनाच्या दरात वाढ केली जात आहे. ...

वातावरणीय बदलात नंदुरबार, धुळे, बुलडाणा अतिसंवेदनशील; ‘टेरी’चा अलर्ट - Marathi News | Nandurbar, Dhule and Buldana are highly susceptible to climate change; 'Teri Alert' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वातावरणीय बदलात नंदुरबार, धुळे, बुलडाणा अतिसंवेदनशील; ‘टेरी’चा अलर्ट

वातावरणीय बदलाचे शास्त्रोक्त अनुमान काढण्यासाठी युके मेट आॅफिस, द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट (टेरी) ही संस्था प्रयत्नशील आहे. संस्थेने सन २०७० पर्यंतच्या वातावरणीय बदलांच्या अनुमानाचा अभ्यास करून वातावरणीय बदलासाठी अतिसंवेदनशील असलेल्या जिल्ह् ...