दरवर्षी हिवाळी अधिवेशनात नागपूर, अमरावती, औरंगाबाद व नाशिक या जिल्ह्यातून वाहने अधिग्रहित करण्यात येतात. परंतु पावसाळी अधिवेशनात हे शक्य होणार नसल्याने प्रथमच खासगी कॅब सर्व्हिससोबत करार करण्यात येणार असून, १०० इलेक्ट्रिक आणि १०० पेट्रोल अशा २०० कार ...
लातूर येथील लोकसेवा ज्युनिअर कॉलेजचा लोकेश पारस मंडलेचा हा ६७० गुण मिळवून राज्यात तिसरा आला आहे. तसेच राजर्षी शाहू, दयानंद विज्ञान महाविद्यालयांनीही ‘लातूर पॅटर्न’चा दबदबा कायम ठेवला असून निकालात उच्चांक गाठला आहे. ...
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत झालेला पराभव, देशपातळीवर विरोधी पक्षांचे होत असलेले ऐक्य आणि महाराष्ट्रात शिवसेनेने स्वबळावर लढण्याची केलेली घोषणा यामुळे केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या नेत्यांना घाम फुटला आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त रायगडावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला जादा बस सोडण्याचे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिले. ...