लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

अतिक्रमण करणाऱ्यांना सरकार देणार मोफत घर! शासनाचा फॉर्म्युला - Marathi News | Government will give free houses to encroachment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिक्रमण करणाऱ्यांना सरकार देणार मोफत घर! शासनाचा फॉर्म्युला

शासकीय जमिनींवरील अतिक्रमणधारकांना आता मोफत घर मिळणार असून तसा फॉर्म्युला राज्य सरकारने निश्चित केला आहे. शासकीय जमिनींवरील झोपड्या आदींचे अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी प्रकल्प लवकरात लवकर उभारणे शक्य व्हावे आणि प्रकल्पावरील खर्च कमी व्हावा या उद्देशाने ...

राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग सहकार्य वाढविणार - Marathi News | Bloomberg will extend cooperation with road safety in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग सहकार्य वाढविणार

राज्यातील रस्ते सुरक्षिततेसाठी ब्लूमबर्ग समूहातर्फे देण्यात येत असलेले सहकार्य अधिक व्यापक करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला. ...

ही लोकचळवळ व्हावी - Marathi News | This should be a folklore | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ही लोकचळवळ व्हावी

धर्मात दानाला अतिशय महत्त्व आहे. दान केल्यास पुण्य मिळते, या भावनेने दान करणाऱ्यांची संख्या कमी नाही. गुप्तदान करणा-यांचीही वानवा नाही. ...

आंबा पिकतो रस गळतो... - Marathi News | Mango | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आंबा पिकतो रस गळतो...

यंदा श्रावणात मंगळागौर मोठ्या उत्साहात साजरी होणार असली तरी काही नवी गाणी गाण्याचे ठरवले आहे. गेल्या काही दिवसातील काही रसाळ घडामोडींमुळे समस्त महिला वर्गाला ‘त्या’ गाण्यांचा मोह पडला नसता तरच नवल. ...

त्यांच्या कहाण्यांनी आपण गहिवरत का नाही? - Marathi News |  Why do not we tell them with their stories? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :त्यांच्या कहाण्यांनी आपण गहिवरत का नाही?

आपल्या अवतीभवती अशी खूप प्रज्ञावंत मुले असतात. त्यांच्या संघर्षाच्या कहाण्यांनी आपण भारावून जातो पण कधी गहिवरत नाही. ...

सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्यास होईल पाच वर्षांची कैद - Marathi News | Government employees will be threatened with imprisonment for five years | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी कर्मचाऱ्यांना धमकावल्यास होईल पाच वर्षांची कैद

राज्यातील सरकारी कर्मचारी, अधिकाºयांना दमबाजीने मारहाण करून जखमी करणाºया व्यक्तीला आता पाच वर्षांपर्यंतच्या कैदेची शिक्षा होऊ शकेल. ...

आणीबाणीतील मिसाबंदींना १० हजार पेन्शन   - Marathi News | Ten thousand pensions for Emergency Assessments | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आणीबाणीतील मिसाबंदींना १० हजार पेन्शन  

आणीबाणीविरुद्धच्या लढ्यात एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या (मिसाबंदी) लढा देणाऱ्या व्यक्तींना दरमहा दहा हजार रुपये, तर एक महिन्यापेक्षा कमी कारावास भोगलेल्यांना दरमहा पाच हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय राज्य सरकारने बुधवारी घेतला. ...

एसटीचा संप मिटला आता ‘शिवशाहीचा’ सुरू! - Marathi News | ST's contact ended now 'Shivshahi Ki'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटीचा संप मिटला आता ‘शिवशाहीचा’ सुरू!

दोन महिन्यांपासून वेतन मिळत नसल्याचा आरोप करत, एसटी महामंडळातील शिवशाहीच्या खासगी चालकांनी बुधवार, १३ जूनपासून दुपारी १२ वाजल्यानंतर संप पुकारला, यामुळे कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या शिवशाहीच्या अनेक फे-या रद्द करण्यात आल्या. ...