लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

महाराष्ट्रातील ६३ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची वेळेवर हजेरी, १५.५ टक्के येतात अकरानंतर! - Marathi News | 63 percent of government employees in Maharashtra get 15th time, 15.5 percent attendance! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्रातील ६३ टक्के सरकारी कर्मचाऱ्यांची वेळेवर हजेरी, १५.५ टक्के येतात अकरानंतर!

महाराष्ट्रातील एकूण ३.१४ लाख कर्मचा-यांपैकी ६३ टक्के कर्मचारी दररोज कार्यालयात वेळेवर येतात, असे समोर आले आहे. पण या बाबतीत हरयाणा, पंजाब ही राज्ये महाराष्ट्राच्या तुलनेत आघाडीवर आहेत, तर पश्चिम बंगाल आणि बिहारमधील स्थिती राज्यापेक्षा वाईट आहे. ...

सवयीचा गुलाम - Marathi News | plastic ban using plastic becomes habit of humans | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सवयीचा गुलाम

माणूस सवयीचा गुलाम असतो, असे म्हणतात, ते प्लॅस्टिक बंदीच्या कठोर अंमलबजावणीनंतर खरे वाटायला लागले आहे. ...

मुंबई उपनगरात सर्वाधिक पाऊस तर बुलढाणा अजूनही तहानलेला - Marathi News | Maximum rainfall in the Mumbai but Buldhana still dry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुंबई उपनगरात सर्वाधिक पाऊस तर बुलढाणा अजूनही तहानलेला

मराठवाड्यातील ८ पैकी औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़. विदर्भातील ११ जिल्ह्यांपैकी ३ जिल्ह्यात कमी पाऊस झाला आहे़.  ...

दीडपट हमीभावाचा जुमला देऊन मोदींनी पुन्हा एकदा शेतक-यांना फसवले - Marathi News | Modi once again fooled the farmers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दीडपट हमीभावाचा जुमला देऊन मोदींनी पुन्हा एकदा शेतक-यांना फसवले

मोदी सरकारने निवडणुकीच्या तोंडावर दीडपट हमीभावाचा जुमला देऊन शेतकऱ्यांना पुन्हा एकदा फसवले असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे.  ...

दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | The traffic disrupted on the Bombay-Goa highway due to landslide | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दरड कोसळल्यानं मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. ...

मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, केंबुर्लीजवळ कोसळली दरड - Marathi News | Maharashtra: Traffic stopped on Mumbai-Goa highway following a landslide in Kemburli near Mahad | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, केंबुर्लीजवळ कोसळली दरड

मुंबई-गोवा महामार्गावर गुरुवारी (5 जुलै) पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्यानं दोन्ही दिशेकडील वाहतूक ठप्प झाली आहे. महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड ... ...

Mumbai rains updates: मुंबईत जोरदार पाऊस! हार्बर,मध्य रेल्वेचा वेग मंदावला - Marathi News | Mumbai rains updates: In suburban areas of Mumbai, the water level in the continuous, low-lying areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai rains updates: मुंबईत जोरदार पाऊस! हार्बर,मध्य रेल्वेचा वेग मंदावला

गेल्या दोन दिवसांपासून पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरांत ठिकठिकाणी मुसळधार पाऊस सुरु आहे. तर नवी मुंबई, ठाणे परिसरात सुद्धा काही पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे.  ...

अर्थसंकल्पाची ऐशीतैशी; बुलेट ट्रेनसाठी २५० कोटी, हेलिकॉप्टरसाठी १५९ कोटी - Marathi News | Ashishashpati of the budget; 250 crores for bullet train, 159 crores for helicopter | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अर्थसंकल्पाची ऐशीतैशी; बुलेट ट्रेनसाठी २५० कोटी, हेलिकॉप्टरसाठी १५९ कोटी

अर्थसंकल्प मांडल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत ११ हजार ४४५ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडण्याची नामुश्की फडणवीस सरकारवर ओढवली आहे. ...