सकल मराठा समाजाने बुधवारी, १ आॅगस्ट रोजी जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. ९ आॅगस्टपर्यंत सरकारने निर्णय जाहीर केला नाही, तर मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी दिला. ...
महाराष्ट्रात अलीकडे मातंग समाजावर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाले. उदा. जळगाव जिल्ह्यातील वाकडी गावात सवर्णांच्या विहिरीत पोहायला गेलेल्या दोन अल्पवयीन मातंग मुलांची नग्न धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. ...
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने राज्यातील महाराष्ट्र विकास सेवा गट अ मधील अधिकाºयांच्या बदल्यांचे आदेश ३० जुलै रोजी काढले असून त्यात परभणी जिल्ह्यातील पाच गटविकास अधिकाºयांच्या बदल्या झाल्या आहेत. ...
दर्यावर अधिराज्य गाजवणारा ‘दर्याराजा’ नव्या मत्स्य हंगामासाठी आतुर झाला आहे. या वर्षीचा मत्स्य हंगाम बुधवार, १ आॅगस्टपासून सुरू होत आहे. मत्स्य हंगामाच्या सुरुवातीपासून पारंपरिक मच्छीमार रापणीच्या मासेमारीला सुरुवात करतात. ...