ज्येष्ठ-श्रेष्ठ कवींच्या प्रतिभेला बहर आणणारा, तनामनात चैतन्य फुलविणारा, पाचूसारखा हिरवागार श्रावण आजपासून सुरू होत आहे. सण-उत्सवांसह विविध व्रतवैकल्यांची रेलचेल असलेल्या श्रावणाच्या स्वागतासाठी सृष्टी सजली आहे. ...
राज्यभरात 10 हून अधिक पथके तयार करण्यात आली होती. त्यांच्यामार्फत नालासोपारा, पुणे, सोलापूर आदी ठिकाणी शोध मोहिम तसेच अनेकांची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती एटीएसचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी दिली. ...
पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने नालासोपारा येथे कारवाई करून 20 जिवंत बॉम्ब आणि जवळपास 50 बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त करून घातपाताच्या कटाचा पर्दाफाश केला. ...
सुधन्वा गोंधळेकर याला पुणे येथून अटक करण्यात आली. सुधन्वा हा मूळचा साताऱ्याचा असून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचा कार्यकर्ता असल्याचे म्हटले जात आहे. ...