राज्याच्या वनविभागात तब्बल ३४ वर्षांनंतर सरळसेवेचे सहायक वनसंरक्षक आणि वनक्षेत्रपालांना परीविक्षाधीन कालावधी पूर्ण केल्यानंतर पदस्थापना देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
स्मशानातील कोळसा आणि औषधाने लिंगबदल करण्याचा दावा करणाऱ्या मेजर बाबाचा ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशन करून पर्दाफाश केल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील भोंदूबाबा बबन सीताराम ठुबे याला पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या ३० वर्षांपासून तो बिनबोभाटपणे लोकांना फसवत होत ...
श्रावणाच्या आरंभाबरोबरच राज्यातील काही भागांत पुन्हा पाऊस परतल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. रविवारी मुंबई-कोकणासह कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पाऊस झाला. ...
डिप्लोमा इंजिनीअरिंग उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीकरिता थेट प्रवेश दिला जातो. या वर्षी आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाला असून... ...
नालासोपाऱ्यातील वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकून एटीएसने २२ बॉम्ब आणि आणखी बॉम्ब तयार करण्याचे साहित्य जप्त केल्यामुळे हादरलेली भंडारआळी भेदरलेलीच आहे. ...
काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने अॅप्लिकेशनची निर्मिती केली. त्यानंतर काऊन्सिलचे बरेचसे काम या अॅपद्वारे होऊ लागले. मात्र आता यापुढे जाऊन या काऊन्सिलने संपूर्णत: डिजिटल होण्याचे ठरविले आहे. ...