लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात - अशोक चव्हाण - Marathi News | Government should immediately accept the demands of milk producers - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारने दूध उत्पादकांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात - अशोक चव्हाण

केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतक-यांची दुरावस्था झाली आहे. दूध उत्पादक शेतक-यांना तर मोठ्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. ...

जागतिक व्यापारी नाविक दलाची भिस्त फक्त 15 लाख नाविकांवर आहे : पीटर रासमुसन - Marathi News | The world trade navigator team has only 15 million sailors: Peter Rasmussen | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जागतिक व्यापारी नाविक दलाची भिस्त फक्त 15 लाख नाविकांवर आहे : पीटर रासमुसन

एमा सभागृहात एमाच्या डी एन एस बॅच १६ ची पासिंग आऊट परेड (पी ओ पी ) व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. ...

दुधाची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; मुंबई ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | mumbai grahak panchayat demands strong action against agitators who waste milk during agitation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुधाची नासाडी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; मुंबई ग्राहक पंचायतीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

दूध पुरवठा रोखणाऱ्यांवर कारवाई करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी ...

Milk Supply : आंदोलक शेतकऱ्यांचा देवाला दुग्धाभिषेक - Marathi News | Milk Supply : Unions to stop milk supply to Mumbai, Pune | Latest satara Videos at Lokmat.com

सातारा :Milk Supply : आंदोलक शेतकऱ्यांचा देवाला दुग्धाभिषेक

दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. दूध दरवाढीसंदर्भात भाजपाला सरकारला सद्बुद्धी मिळो, अशी प्रार्थना करत शेतकरी ... ...

मनसेचं खड्ड्यांविरोधात खळ्ळ खट्याक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड - Marathi News | New Mumbai : MNS workers vandalise PWD Office, strike against pothole | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसेचं खड्ड्यांविरोधात खळ्ळ खट्याक, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड

सायन पनवेल मार्गावर पडलेले खड्डे व त्यामुळे होणाऱ्या दुर्घटना यामुळे आक्रमक झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी सोमवारी (16 जुलै) तुर्भेतील पीडब्ल्यूडीचे कार्यालय फोडले. ...

दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक - Marathi News | milk dairy farmers went on strike | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

  राज्यातील विविध भागात दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे येथे कार्यकर्त्यांनी दुधाचे ... ...

Milk Supply : ... तर सत्याग्रहाला सुरुवात करू, राजू शेट्टींचा इशारा - Marathi News | Milk Supply: We'll start a 'Satyagraha' & ensure that no milk is brought to from outside, Raju Shetty's strike for milk rate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Milk Supply : ... तर सत्याग्रहाला सुरुवात करू, राजू शेट्टींचा इशारा

दूर दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Mumbai Rain Updates : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर लाटांचं तांडव, नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Mumbai Rain Updates : heavy rainfall warning in mumbai and Konkan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर लाटांचं तांडव, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुंबई शहरासह उपनगर आणि कोकणात आज अतिवृष्टी होईल, असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाने दिला आहे. ...