बी.एस्सी. जिओलॉजी आणि एम.एस्सी. जिओलॉजी झालेल्या बेरोजगार भूवैज्ञानिकांना सार्वजनिक बांधकाम व इतर विभागाच्या धर्तीवर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील विविध कामे कंत्राटी तत्त्वावर देण्याच निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र ...
विदर्भातील सिंचन घोटाळ्याच्या चौकशीमध्ये आतापर्यंत झालेल्या प्रगतीचा अहवाल एक आठवड्यात सादर करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी राज्य सरकारला दिला. ...
डिसेंबर २०१७मध्ये नवी मुंबईतील शील कंपनीत लागलेल्या आगीत म्हाडाच्या तब्बल १८ हजार फायली जळून खाक झाल्या. या घटनेमागे घातपात असण्याचा संशय या प्रकरणाचा तपास करणाऱ्या क्राइम ब्रांचच्या तपास अधिका-यांनी वर्तवला आहे. ...
शिंदगी याचे बालरंगभूमीवरचे योगदान बघून केशवराव दाते यांनी ‘बालरंगभूमीचे जनक ‘ अशी उपाधी दिली होती. शिंदगी यानी अनेक कथा, कविता, नाटके, स्फुट, बालगीते, एकांकिका, देशभक्तीपर गीते लिहिली आहेत. बालनाट्याबरोबरच त्यांचे व्यावसायिक नाटकांमध्ये मोठे योगदान आ ...
ज्या पद्धतीने वाळूचे उत्खनन सुरू आहे आणि नद्यांचे स्रोत आटत चालले आहे. हे असेच सुरू राहिले तर पर्यावरण रक्षणासाठी प्लास्टीक बंदीप्रमाणे वाळूउपसावरही बंदीचाही निर्णय घ्यावा लागेल, शासन या दिशेने विचार करीत आहे. ...
गुंतवणूक आणि इज आॅफ डुइंग बिझनेसमध्ये महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा दावा भाजपा आणि राज्य सरकारने केला. मात्र, प्रत्यक्षात मात्र, महाराष्ट्र पहिल्या दहामध्येसुद्धा नसल्याचे सिद्ध झाले आहे. ...