ते सध्या 70 वर्षांचे आहेत... आपल्या आयुष्यातील बराच काळ त्यांनी भारताच्या, महाराष्ट्राच्या आणि मुंबईच्या फुटबॉलसाठी खर्ची घातला... 1971च्या फुटबॉल संघाच्या रशिया दौ-यात त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्वही केले होते... ...
मराठा आरक्षणासाठी आवश्यक असलेल्या माहिती संकलनाची प्रक्रिया डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण केंद्रात (बार्टी) राज्य मागासवर्गीय आयोगाच्या नियंत्रणाखाली सुरू आहे. ...
जग्गी वासुदेव उर्फ सद्गुरू सध्या वृक्षलागवड आणि पाणीप्रश्नावर बरंच काम करीत आहेत. देशाचे प्रश्न, नोटाबंदी, जीएसटी याविषयी ते मनमोकळेपणाने बोलतात. लोकमतच्या एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांच्याशी त्यांचा नुकताच जो संवाद झाला, त्याचा हा सारांश. ...
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या आगमनाला अवघा एक महिना शेष आहे. मात्र, आतापासूनच अनेक घरांमध्ये बाप्पाच्या आगमनाची पूर्वतयारी सुरू झाली आहे. ...