आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी भाजपा -शिवसेना युती होण्याची तीळमात्र शक्यता नसल्याचा दावा शिवसेनेचे विदर्भाचे संपर्क प्रमुख खा.गजानन कीर्तीकर यांनी केला आहे. ...
फिरायला गेलेली दोन कुटुंबं कथितरीत्या बेपत्ता झाल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली. हडपसर येथे राहणारे मगर आणि सातव कुटुंब बेपत्ता झाले होते. मात्र, ही दोन्ही कुटुंबं सापडली असून सुखरुप असल्याची माहिती मिळते. ...
आरोपी मनिष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याविरूद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला बंद करण्यात यावा यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. ...
डहाणू/बोर्डी - डहाणू तालुक्यातील नरपड गावच्या ग्रामस्थांना धामण जातीच्या सापांचा मेळ पाहण्याचा अनोखा अनुभव लाभला. या गावच्या आंबेमोरा रस्त्याच्या वाघ्याबाबा मंदिरालगतच्या विजय बेंडगा यांच्या अंगणात हे बिनविषारी सर्प क्रीडेत दंग झाले होते. उपस्थितांपै ...