ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
महावितरणचे संचालक (प्रकल्प) या पदावर भालचंद्र्र खंडाईत यांची निवड झाली आहे. त्यांनी मंगळवारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सौभाग्य योजनेची यशस्वी अंमलबजावणी करण ...
येत्या दोन वर्षात महावितरण द्वारे राज्यात 3200 मेगावॅट सोलार प्रकल्प उभारण्यात येतील, अशी माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत दिली. ...
राज ठाकरे यांनी आज मकर संक्रांतीचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या आश्वासनांवर व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली होती. आता भाजपानेही त्यांना प्रतिव्यंगचित्राच्या माध्यमातून टोला लगावला आहे. ...
औरंगाबाद, जालना, परभणी, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, धुळे, जळगाव, नाशिक, पुणे व सोलापूर या १२ जिल्ह्यांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. ...