लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

पालिका, पंचायतींना ‘ओडीएफ प्लस’चे आव्हान; थ्री-स्टार मानांकनही हवे - Marathi News | Challenges of 'ODIF Plus' for Municipalities, Panchayats; There is also a three-star rating | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पालिका, पंचायतींना ‘ओडीएफ प्लस’चे आव्हान; थ्री-स्टार मानांकनही हवे

- प्रदीप भाकरे अमरावती : राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका व नगरपंचायतींना २ ऑक्टोबर २०१९ पर्यंत ‘ओडीएफ  प्लस’ (हागणदरी मुक्त शहर) ... ...

दक्षिण महाराष्ट्राचा विकास कॉरिडॉर - रविवार जागर - Marathi News | South Maharashtra's Development Corridor - Sunday Jagar | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दक्षिण महाराष्ट्राचा विकास कॉरिडॉर - रविवार जागर

सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांचा भाग एक विकासाचा उत्तम कॉरिडॉर होऊ शकतो. यासाठी दक्षिण महाराष्ट्रातील सहा खासदारांनी एकत्र येऊन अजेंडा तयार करावा. या भागाला कशाची कमतरता नाही. कमतरता आहे ती व्हिजन असलेल्या राजकीय नेतृत्वाची ! ...

फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड - Marathi News | Federation Cup Kho-Kho Tournament: The victory of both the teams of Maharashtra | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :फेडरेशन चषक खो-खो स्पर्धा : महाराष्ट्राच्या दोन्ही संघांची विजयी घोडदौड

पुरुषांच्या सामन्यात महाराष्ट्राने यजमान पूदूचेरीचा १४-९ (१४-४, ०-५) असा एक डाव ५ गुणांनी धुव्वा उडवला. ...

काँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही, ही तर निव्वळ अफवा - शरद पवार  - Marathi News | There is no merger in Congress, it is a common rumor - Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसमध्ये विलिनीकरण नाही, ही तर निव्वळ अफवा - शरद पवार 

'ज्यांना वाटतं की आपण मित्रांसोबत एकत्र राहू नये अशा विचारांच्या पत्रकारांना सोबत घेऊन ही बातमी मुद्दाम पसरवली गेली.' ...

महाराष्ट्राचा राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या - Marathi News | Maharashtra's national swimmer Sahil Joshi commits suicide | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :महाराष्ट्राचा राष्ट्रीय जलतरणपटू साहिल जोशीची आत्महत्या

वारंवार फोन करूनही मुलगा प्रतिसाद देत नाही म्हणून वडील ऑफिसमधून घरी गेले असता ही घटना उघडकीस आली.  ...

बारावीच्या निकालासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार - धनंजय मुंडे   - Marathi News | Dhananjay Munde will meet CM on the issue of HSC results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बारावीच्या निकालासंबंधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार - धनंजय मुंडे  

विज्ञान शाखेतील निकालात तब्बल ३.५ टक्क्यांनी घट झाली आहे. ...

'सध्या रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार' - Marathi News | 'Raosaheb Danwe will remain the state president forever' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'सध्या रावसाहेब दानवेच प्रदेशाध्यक्षपदी राहणार'

'भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष हे प्रदेशाध्यक्षपदाचा अंतिम निर्णय घेतील' ...

महाराष्ट्रातही दमदार पाऊस होणार; सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता - Marathi News | There will be strong rain in Maharashtra; The probability of rainfall is 96 percent | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातही दमदार पाऊस होणार; सरासरीच्या ९६ टक्के पावसाची शक्यता

यंदाच्या वर्षी उन्हाची तीवता आणि दुष्काळाची दाहकता पाहिल्यानंतर प्रत्येकाचे लक्ष मान्सूनच्या आगमनाकडे लागले आहे. ...