खेडलेझुंगे : कोळगांव, रु ई, खेडलेझुंगे, धारणगांववीर व खडक, सारोळेथडी परिसरात विज वितरण कंपनीच्या लोंबकळणाºया तारांमुळे अनेकांना जीव गमवावे लागले आहे. असे असतांनाही विज वितरण कंपनीकडून अद्याप पावेतो कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. ...
गेल्या काही वर्षांमध्ये गटातटाचे राजकारण ही काँग्रेसची ओळख बनली आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरार यांनी गटातटाचे राजकारण न करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे. ...
‘मेड इन इंडिया’ या अजरामर व-हाडी कादंबरीचे लेखक तथा प्रसिध्द ज्येष्ठ साहित्यिक पुरूषोत्तम बोरकर यांच्या पार्थिवावर गुरूवारी दुपारी खामगाव येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...