Lokmat Bulletin: Today's Top Stories - July 19, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 19 जुलै 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 19 जुलै 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

राष्ट्रीय 

राज्यपालांच्या 'लव्ह लेटर'पासून वाचवा, विधानसभाध्यक्षांना कुमारस्वामींची विनंती

Video : मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिली म्हणताच, प्रितम मुंडे अन् रक्षा खडसेंना हसू

शेतकरीप्रश्नी लोकसभेत घुमतोय महाराष्ट्राचा आवाज !

सोनभद्र हत्याकांड: प्रियंका गांधी पोलिसांच्या ताब्यात, यूपीतील राजकारण तापले

विश्वासदर्शक ठरावाआधीच कुमारस्वामींनी हार पत्करली? भाजपला दिले 'निमंत्रण'

रेल्वेचा मोठा निर्णय, विक्रेता बिल देत नसेल तर खाद्यपदार्थ मोफत! 

मॉब लिंचिंगचा कायदा कधी? औवेसींचा अमित शहांना 'आजचा सवाल' ?

पाकिस्तान नरमला; कुलभूषण जाधव यांना अखेर मिळणार राजनैतिक मदत

सरकारी बँकांवर आता खासगी तज्ज्ञ नेमणार

महाराष्ट्र

मुख्यमंत्री होण्यासंदर्भात आदित्य ठाकरे म्हणाले...

रोहित यांच्यापाठोपाठ पार्थही विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ?

‘अलिबाग से आया है क्या?’वर बंदी नाहीच, न्यायालयाने याचिका फेटाळली

मी टोपी टाकली ती विश्वजितला बसली, चंद्रकांत पाटील यांचा टोला

अंबाबाईची मूर्ती बदलण्याच्या विचार नाही, मात्र स्ट्रक्चरल ऑडिट करणार

गणेशोत्सवासाठी एसटी सज्ज, 2200 जादा बसेस धावणार!

'एन्काउंटर स्पेशालिस्ट' प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा, शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणार?

उपासमारीमुळे ग्रामस्थांनी गाव काढले विक्रीला!

नागपूरसह वाशीम, अकोला, धुळे व नंदूरबार जिल्हा परिषद बरखास्त

मुलगी झाली म्हणून शेताच्या बांधावर फेकून दिली : पुण्याजवळील संतापजनक घटना 

धक्कादायक ! मोबाईल गेममुळे  तरुणाची आत्महत्या 

क्रीडा विश्व

सचिन तेंडुलकरचा ICCच्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश; पण कुंबळे व द्रविड यांच्यानंतर का?

PKL 2019 : सिक्युरिटी गार्डचा मुलगा करणार 'रेड'; यू मुंबाला 'अजिंक्य' करण्याचा निर्धार

Breaking : वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा रविवारी; धोनी, कोहलीचं भवितव्य ठरणार

भारतीय संघाचे नेतृत्व कोहलीकडेच राहणार का? बीसीसीआयनं दिलं 'हे' उत्तर 

PKL 2019 : प्रो कबड्डीचा विजेता होणार मालामाल; खेळाडूंवरही वर्षाव! कोणाला किती मिळणार?

लाईफ स्टाईल

Anxiety समस्येकडे करू नका दुर्लक्ष, घेऊ शकते डिप्रेशन आणि अटॅकचं रूप!

पाळीव प्राण्यांसोबत केवळ १० मिनिटे वेळ घालवल्याने होतो 'हा' मोठा फायदा!

आता दुबईला फिरायला जाणं झालं स्वस्त, ऑफर लिमिटेड...लगेच करा प्लॅन!

'या' अ‍ॅंटी-एजिंग टिप्सने पुरूष वाढतं वय लपवून दिसू शकतात तरूण!

कहानी पुरी फिल्मी है 

जाणून घ्या कसा आहे, ‘द लायन किंग’ चित्रपट

रोमांसमध्ये किंग खानला मागं टाकलं आर्यननं, लंडनमधील या तरूणीला करतोय डेट

काय सांगता! म्हणून प्रभासने चक्क 'साहो'ची रिलीज डेट बदलली, आता या तारखेला होणार रिलीज

 


Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - July 19, 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.