लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं! - Marathi News | Ratnagiri: 22-years-old pharmacy student commits suicide in Home toilet | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!

Ratnagiri pharmacy student Suicide News: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण परिसरात एका उच्चशिक्षित तरुणाने राहत्या घरातील शौचालयात गळफास लावून आत्महत्या केली. ...

दोन वर्षांची चिमुकली भिकेसाठी अपहरण;तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड - Marathi News | pune crime two-year-old girl kidnapped for begging; Gang of 5 from Tuljapur arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन वर्षांची चिमुकली भिकेसाठी अपहरण;तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड

- या कारवाईत पोलिसांनी एका महिलेसह पाच जणांना अटक करून भिक मागण्यासाठी लहान मुलांचे अपहरण करणाऱ्या टोळीचा पर्दाफास केला आहे. ...

फक्त एका फोनमुळे वाद, मारहाण, अन्...; मोबाईल वापरल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू - Marathi News | pune news One dies in beating over dispute over using mobile phone without asking | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फक्त एका फोनमुळे वाद, मारहाण, अन्...; मोबाईल वापरल्याच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू

- पसार झालेले आरोपी गजानन आणि महारुद्र यांना अटक केली. चौकशीत देवा याने न विचारता मोबाईल वापरल्याने त्याला बेदम मारहाण करुन खून केल्याची कबुली दिली. ...

लाडकी बहीण योजना हा निवडणूकपूर्व आमिष घोटाळाच;‘आप’चा आरोप - Marathi News | pune news ladki Bahin Yojana is a pre-election bait scam; AAP alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लाडकी बहीण योजना हा निवडणूकपूर्व आमिष घोटाळाच;‘आप’चा आरोप

६० वर्षे वयाखालील सर्वच महिलांना सरसकट दरमहा १५०० रुपये देणे, निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच्या चार महिन्यांचे पैसे आगाऊ जमा करणे हा सर्व या घोटाळ्याचाच भाग आहे. ...

हिंजवडीच्या कॉग्निझंट कंपनीला दहा वर्षांपूर्वीची चूक भोवली;पोलिसांनी तपास सुरू ठेवण्याचे आदेश - Marathi News | pune news Hinjewadi Cognizant company caught in a mistake from ten years ago; Police ordered to continue investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीच्या कॉग्निझंट कंपनीला दहा वर्षांपूर्वीची चूक भोवली;पोलिसांनी तपास सुरू ठेवण्याचे आदेश

- सत्र न्यायालयाच्या आदेशाला एलअँडटीने दिले होते उच्च न्यायालयात आव्हान ...

घरात बसलेले काहीजण म्हणजे रेव्ह पार्टी कशी होईल ? एकनाथ खडसेंचा सवाल - Marathi News | pune news How can a rave party be held with some people sitting at home | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरात बसलेले काहीजण म्हणजे रेव्ह पार्टी कशी होईल ? एकनाथ खडसेंचा सवाल

- पोलिसांकडून घरावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप ...

नगर परिषदा, नगर पंचायतींचे प्रारूप प्रभाग १८ ऑगस्टला होणार जाहीर - Marathi News | pune news Draft wards of Nagar Parishads, Nagar Panchayats to be announced on August 18 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नगर परिषदा, नगर पंचायतींचे प्रारूप प्रभाग १८ ऑगस्टला होणार जाहीर

- २१ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना देता येतील ...

नवीन ई-पॉस बसवा, अन्यथा कारवाई; खत विक्रेत्यांना कृषी विभागाचा इशारा - Marathi News | pune news install new e-POS, otherwise action will be taken; Agriculture Department warns fertilizer sellers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नवीन ई-पॉस बसवा, अन्यथा कारवाई; खत विक्रेत्यांना कृषी विभागाचा इशारा

कृषी विभागाने किरकोळ रासायनिक खत विक्रेत्यांना अनुदानित रासायनिक खतांची विक्री ई-पॉस यंत्रांच्या माध्यमातून करणे बंधनकारक केले आहे. ...