लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

संतनगरीत गजानन महाराजांचा प्रकटदिन उत्साहात साजरा - Marathi News | Celebrate the revelation of Gajanan Maharaj in Santanagar | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संतनगरीत गजानन महाराजांचा प्रकटदिन उत्साहात साजरा

श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने १० फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी पर्यंत विविध धार्मिक पार पडले. ...

गजानन महाराज यांच्या प्रकटदिनी वर्धेच्या तरुण-तरुणींनी रेखाटली शेगावात रांगोळी - Marathi News | Young men and women of Gajanan Maharaj's manifest day Wardha rangoli in Shegaon | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :गजानन महाराज यांच्या प्रकटदिनी वर्धेच्या तरुण-तरुणींनी रेखाटली शेगावात रांगोळी

संत गजानन महाराज यांच्या प्रकटदिन सोहळ्याचे औचित्य साधून शनिवारी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे पालखी सोहळा पार पडला. ...

'नाणार रिफायनरीच्या विरोधात आंदोलन केली, माता-भगिनींनी केसेस अंगावर घेतल्या पण...' - Marathi News | BJP leader Nilesh Rane has criticized the Shiv Sena over the nanar refinery project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'नाणार रिफायनरीच्या विरोधात आंदोलन केली, माता-भगिनींनी केसेस अंगावर घेतल्या पण...'

राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना शिवसेनेने कोकणात राबविल्या जाणाऱ्या नाणार प्रकल्पाला तीव्र विरोध केला होता. ...

दोन दिवसांत गद्दारांची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरे गरजले - Marathi News | Raj Thackeray has said that the traitors will be removed from the party in two days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दोन दिवसांत गद्दारांची पक्षातून हकालपट्टी; राज ठाकरे गरजले

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा तीन दिवसीय औरंगाबादचा दौरा पूर्ण झाला असून आज ते मुंबईकडे रवाना होणार आहे. ...

रामदास आठवले आणि उदयनराजेंना भाजपा देणार राज्यसभेची उमेदवारी? - Marathi News | BJP Will give Rajya Sabha nomination to Ramdas Athawale and Udayan Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामदास आठवले आणि उदयनराजेंना भाजपा देणार राज्यसभेची उमेदवारी?

पुढच्या काही दिवसांत होणाऱ्या राज्यातील राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. ...

"इंदुरीकर महाराजांमध्ये विकृत लक्षणे दिसतात, ते कीर्तनातून अंधश्रद्धा पसरवतात!" - Marathi News | Anti-superstition NGO wants FIR against Indurikar Maharaj | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"इंदुरीकर महाराजांमध्ये विकृत लक्षणे दिसतात, ते कीर्तनातून अंधश्रद्धा पसरवतात!"

सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...

सुट्टी आवडे सर्वांना; आता सरकारी कर्मचाऱ्यांनी बदलण्याची गरज - Marathi News | like Holidays To All; now government employee has to change there behaviour | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सुट्टी आवडे सर्वांना; आता सरकारी कर्मचाऱ्यांनी बदलण्याची गरज

आंतरराष्ट्रीय स्तरांवर पाच दिवसांचा आठवडा, आठवड्याला ३५ ते ४0 तास काम, नियमित सुट्ट्या हे सूत्र स्वीकारले गेले आहे. आपल्याकडे दुसऱयाच्या सुट्ट्या आणि पगार हा सतत सार्वत्रिक चर्चेचा, प्रसंगी टवाळकीचा विषय राहिलेला आहे. ...

गर्भलिंगनिदान प्रकरणी इंदोरीकर महाराजांना नोटीस   - Marathi News | Notice to Indorekar Maharaj on contraception diagnosis | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गर्भलिंगनिदान प्रकरणी इंदोरीकर महाराजांना नोटीस  

इंदोरीकर यांच्या कीर्तनाच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओत प्रसवपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंध कायद्याचा भंग झाल्याचा आक्षेप आहे. ...