लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय - Marathi News | School students in the state will get free eyeglasses, a decision in the Cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे वाटणार, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

सध्या केंद्र शासनाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत शालेय मुलांची वर्षातून एकदा आरोग्य तपासणी करण्यात येते.   ...

China Coronavirus : चीनच्या वुहानमध्ये अडकलेले 'ते' ३६ प्रवाशी महाराष्ट्रात परतले - Marathi News | China Coronavirus: 36 'Travelers' trapped in Wuhan in China return to Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :China Coronavirus : चीनच्या वुहानमध्ये अडकलेले 'ते' ३६ प्रवाशी महाराष्ट्रात परतले

१९ फेब्रुवारीपर्यंत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ४१ हजार २०८ प्रवासी तपासण्यात आले आहेत ...

शिवजयंती : या किल्ल्यावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर, नियमित होते पूजा आर्चा - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj's only temple is located on the Sindhudurg fort in Malvan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती : या किल्ल्यावर आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे एकमेव मंदिर, नियमित होते पूजा आर्चा

शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला, स्वराज्याची राजधानी असलेला रायगड किल्ला तसेच इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे. ...

Shame! जेवणाच्या ताटावरुन आर्मी जवानांना अक्षरशः हाकललं; महाराष्ट्र सदनातील धक्कादायक प्रकार - Marathi News | Shiv Jayanti: Army jawans drive away from dining table; Shocking Incident in Maharashtra Sadan Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Shame! जेवणाच्या ताटावरुन आर्मी जवानांना अक्षरशः हाकललं; महाराष्ट्र सदनातील धक्कादायक प्रकार

शिवजयंती २०२०: शिवाजी महाराजांना मानवंदना करण्यासाठी हे गोरखा रेजिमेंटचे जवान पहाटे ६ पासून बँड वाजवण्याचे काम करत होते. ...

शिवजयंती : शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; राज्यभरातून शिवप्रेमी दाखल - Marathi News | Shiv Jayanti: Chatrapati Shivaji Maharaj birth anniversary at Shivneri fort | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती : शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा जल्लोष; राज्यभरातून शिवप्रेमी दाखल

आता मीटरद्वारे समजणार हिमोग्लोबिनो; गर्भवतींच्या स्वास्थ्यासाठी आरोग्य विभागाचे पाऊल - Marathi News | hemoglobin will now understand by meter; Health Department steps in for pregnant women's health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आता मीटरद्वारे समजणार हिमोग्लोबिनो; गर्भवतींच्या स्वास्थ्यासाठी आरोग्य विभागाचे पाऊल

मानवी शरीर सुदृढ राखण्यासाठी पुरेशा हिमोग्लोबिनचे प्रमाण असणे आवश्यक आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण २९.४ टक्के आहे. ...

शिवजयंती : 'जय भवानी, जय शिवाजी'; शिव जयघोषाने दुमदुमला आसमंत सारा, शिवरायांना मानाचा मुजरा - Marathi News | Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2020 celebration in maharashtra | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवजयंती : 'जय भवानी, जय शिवाजी'; शिव जयघोषाने दुमदुमला आसमंत सारा, शिवरायांना मानाचा मुजरा

महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज संपूर्ण राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. ...

शिवजयंती: 'छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा'; सचिन तेंडुलकरचं खास ट्विट - Marathi News | Shivjayanti: Former Indian cricketer Sachin Tendulkar tweeted and congratulated Shiv Jayanti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवजयंती: 'छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा'; सचिन तेंडुलकरचं खास ट्विट

शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर शिवजयंती साजरी केली जातो. ...