लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंनी केला विरोध - Marathi News | President of RPI Ramdas Athawale Has Opposed The Change Of Name Of Aurangabad City mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :औरंगाबादच्या नामांतराला रामदास आठवलेंनी केला विरोध

गेल्या काही दिवासांपासून औरंगाबाद शहराचं नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी विविध पक्षांनी उचलून धरली आहे. ...

रश्मी ठाकरे खूप कर्तृत्ववान; मी कौतुकही केलं पण....; चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा - Marathi News | BJP leader Chandrakant Patil has said that such criticism was not expected from the editor of the match, Rashmi Thackeray mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी ठाकरे खूप कर्तृत्ववान; मी कौतुकही केलं पण....; चंद्रकांत पाटलांनी दिला इशारा

आम्ही सगळेच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजीराजे व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वंशज आहोत असं सांगत शिवसेनेने भाजपावर टीका केली आहे. ...

कोल्हापूरचे पर्यटक इराणमध्ये सुरक्षित; कुटुंबीयांना न घाबरण्याचे आवाहन - Marathi News | Kolhapur tourists safe in Iran; Family members do not want to be scared | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरचे पर्यटक इराणमध्ये सुरक्षित; कुटुंबीयांना न घाबरण्याचे आवाहन

पर्यटनासह धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी गेलेले कोल्हापूरसह सांगली, सोलापूर व पुण्यातील ४० पर्यटक इराणमध्ये सुरक्षित आहेत. ...

रश्मी ठाकरेंच्या सामना संपादकपदी निवडीवरही अमृता फडणवीसांचे ट्विट - Marathi News | Amruta Fadnavis has congratulated rashmi thackeray on being selected as the editor of the samana mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रश्मी ठाकरेंच्या सामना संपादकपदी निवडीवरही अमृता फडणवीसांचे ट्विट

शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या संपादकपदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. ...

दिल्लीप्रमाणे मुंबईतही दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती : आव्हाड - Marathi News | ncp leader Jitendra Awhad criticized the BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीप्रमाणे मुंबईतही दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती : आव्हाड

कुठल्याही बाजूने यश मिळत नसल्याने भाजप सरकार आपला चेहरा झाकण्यासाठी जातीय दंगल घडवत आहे. ...

असे फसवतात 'भोंदू बुवा बाबा' - Marathi News | 'Bhondu Buba Baba' cheats | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :असे फसवतात 'भोंदू बुवा बाबा'

...

इंदोरीकर महाराजांवर अ‍ॅट्रोसिटी दाखल होणार?; वंचित बहुजन आघाडीची लेखी फिर्याद - Marathi News | Will Atrocity be filed on Indorikar Maharaj ?; Written complaint of deprived Bahujan vanchit aghadi | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंदोरीकर महाराजांवर अ‍ॅट्रोसिटी दाखल होणार?; वंचित बहुजन आघाडीची लेखी फिर्याद

निवृत्ती देशमुख उर्फ इंदोरीकर महाराज यांनी जातीवाचक, जातीचा अपमान होईल अन् चर्मकार आणि मराठा समाज यांच्यात तेढ निर्माण होईल असे विधान केले असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. ...

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती - Marathi News | New Mumbai Commissioner of Police Parambir Singh has stop the transfer of 25 officers made by former Commissioner Sanjay Barve | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त अ‍ॅक्शन मोडमध्ये; 'या' अधिकाऱ्यांच्या बदल्यांना दिली स्थगिती

मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पदभार स्विकारल्यानंतर आपले वेगळेपण दाखविण्यास सुरवात केली आहे. ...