लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा; राज्य सरकारला शिफारस - Marathi News | State Women's Commission should be given judicial powers; Recommendation to the state government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्य महिला आयोगाला न्यायालयीन अधिकार देण्याचा विचार करावा; राज्य सरकारला शिफारस

महिलांवरील अत्याचार आणि हुंडाबळी प्रकरणांबाबत  पावसाळी अधिवेशनात सादर केलेल्या विधिमंडळाच्या महिला व बालहक्क समितीने पहिल्या अहवालात काही महत्त्वाच्या शिफारशी केल्या आहेत. ...

पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार - Marathi News | Shock to Pooja Khedkar! Non-creamy layer cancelled, OBC certificate will remain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे नॉन-क्रिमीलेयर प्रमाणपत्र नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी चुकीचे ठरवले आहे. ...

६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच - Marathi News | 60 percent of corporations have been allocated, there is a tug of war over 'Malaidar' boards | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या आधी नियुक्त्या होण्याची चिन्हे; फॉर्म्युला ठरविण्यासाठी महायुतीत बैठकांचे सत्र, दोन टप्प्यांत घोषणा शक्य  ...

‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध - Marathi News | Maharashtra has not had any funds in 'Green India' for six years; Total funds available across the country are Rs 745 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध

हरीश गुप्ता लोकमत न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली : जंगलांची स्थिती चांगली नसलेल्या राज्यांपैकी एक असलेल्या महाराष्ट्राला २०१९ पासून ‘ग्रीन ... ...

वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Shooting at New Ambika Kala Kendra in Wakhari; Case registered against four including MLA's brother | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाखारीत न्यू अंबिका कला केंद्रात गोळीबार;आमदाराच्या भावासह चौघांवर गुन्हा दाखल

न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब अंधारे यांनी याबाबत यवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...

Nala Sopara: नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू! - Marathi News | Shocking: 3-Year-Old Girl Dies After Falling From 12th Floor In Nallasopara East | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नालासोपाऱ्यात १२व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू!

पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात एका निवासी इमारतीच्या १२ व्या मजल्यावरून पडून तीन वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला ...

एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी; राजू शेट्टींचा सज्जड इशारा - Marathi News | pune news If FRP is torn to pieces, remember, it will be a fight with farmers: Raju Shetty | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एफआरपीचे तुकडे पाडल्यास याद राखा, गाठ शेतकऱ्यांशी; राजू शेट्टींचा सज्जड इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या अध्यक्षांचा साखर आयुक्तांना सज्जड इशारा ...

पिंपरी-चिंचवडमधून सहा बांगलादेशी डिपोर्ट; विनापरवाना वास्तव्य करत असल्याने कारवाई - Marathi News | pimpari-chinchwad Six Bangladeshis deported from Pimpri-Chinchwad; Action taken for residing without permit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवडमधून सहा बांगलादेशी डिपोर्ट; विनापरवाना वास्तव्य करत असल्याने कारवाई

पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सुरुवातीला ते भारतीय असल्याचे सांगितले. ...