corona virus Mahalaxmi Temple Kolhapur- कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोल्हापुरात मात्र अजूनही बेफिकिरी कायम असल्याचेच दिसत आहे. ‘आम्हाला काय होतेय’ या अविर्भावात नागरिक बिनधास्तपणे वावरत आहे. अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढली आहे. मंदिर ...