पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या अंबाबाई दिनदर्शिकेचे समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते प्रकाशन झाले. यावेळी झालेल्या कुंकुमार्चन सोहळ्यात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ...
कोल्हापूर : कोल्हापुरातील श्री अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित स्मारक घोषित करण्यासंबंधीचे म्हणणे २९ तारखेपर्यंत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने ... ...
त्यावर हरकती आल्यानंतर शासनाकडून हा विषय पुढेच सरकला नाही. अंतिम अधिसूचनेचा कालावधी कायद्यात नमूद करण्यात आलेला नसला तरी विधि व न्याय विभागाच्या टिप्पणीमध्ये प्राथमिक अधिसूचनेनंतर एका वर्षाच्या आत वास्तूची अंतिम अधिसूचना निघावी असे नमूद आहे. ...
मुसळधार पाऊस आणि महापुराने खराब झालेल्या रस्त्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने निधी द्यावा, अशी मागणी कोल्हापूर शहर सर्वपक्षीय नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन शुक्रवारी समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांना देण्यात आले. ...
दक्षिणायनाच्या पहिल्या किरणोत्सवाच्या तिस-या दिवशी रविवारी, मावळतीची सूर्यकिरणे श्री अंबाबाई देवीच्या मूर्तीच्या मुखकमलांना स्पर्श करून डावीकडे लुप्त झाली. ...
‘लोकमत’च्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा व ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी गुरुवारी सकाळी करवीरनिवासिनी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीचे दर्शन घेतले. देवीचा प्रसाद देऊन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अध्यक्ष महे ...
करवीरनिवासिनी अंबाबाई देवीच्या किरणोत्सवास उद्या, शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. आज, गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान आकाश निरीक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्यां मोठ्या दुर्बिणीद्वारे किरण मार्गातील अडथळ्यांची तपासणी केली जाणार आहे. ...