आकर्षक विद्युत रोषणाई, पारंपरिक वाद्यांचा निदान, अंबाबाईचा अखंड गजर, फटाक्यांची आतषबाजी, मिरवणूक मार्गावर रेखाटलेल्या लक्षवेधी रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या अशा भक्तिमय वातावरणात आणि अलोट गर्दीत रविवारी रात्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव झाल ...
नोटाबंदीनंतर या नोटा जवळ बाळगणेही गुन्हा आहे. घरी किंवा व्यवसायात कुठेतरी शिल्लक राहिलेले हे बंडल काय करायचे, असा प्रश्न पडल्यावर त्या भक्ताने ते देवीच्या चरणी आणून दान केले असण्याची शक्यता आहे. ...
ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत उभा करण्यात येणाऱ्या नियोजित स्मारकास आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत केली. ...
गेल्या दोन महिन्यांपासून या तोफा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, रजिस्ट्रीवरील नोंदी ही शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे त्या सोपविण्यात आल्या. ...