अंबाबाई मंदिरातील संगमरवरी फरशीखाली दगडी फरशी आहे. फरशी नेमकी कोणत्या अध्यक्षांच्या काळात बसवली गेली याची ठोस माहिती नसली तरी १९७०-७५ च्या काळात हे काम झाल्याचे सांगण्यात आले. ...
यापूर्वीदेखील २०१४ मध्ये गैरकारभारावर वृत्तमालिका प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर सीआयडी चौकशी लागली. आत्तादेखील माहितीच्या अधिकारात मिळालेल्या कागदपत्रांवरून हे लेखन केले आहे. धाडसाने ही वृत्तमालिका लिहिल्याबद्दल लोकांनी दूरध्वनी व पत्राद्वारे ‘लोकमत’च ...
स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मदत करताना स्वत:च टेंडर प्रक्रिया राबवली व काम अर्धवट ठेवले. हे काम समितीचा उद्देश व नियमबाह्य असून यासाठी न्याय व विधी खात्याची परवानगी घेतली नाही. ...
आत्महत्याग्रस्त-गरीब शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहासाठी धर्मादाय कार्यालयाने पुढाकार घेतला होता. पण या संस्था बाजूला राहिल्या आणि जंगी विवाह सोहळा राजकीय पक्षाच्यावतीने केला. विवाह सोहळ्यासाठी दिलेला तब्बल १० लाखांचा निधी फक्त मांडवावरच खर्च करण्यात ...
Mahalaxmi Temple Kolhapur-अक्षय्य तृतियेनिमित्त शुक्रवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईची झोपाळ्यावरील मनोहारी पूजा बांधण्यात आली. कोरोनामुळे मंदिरात प्रवेश नसला तरी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे करण्यात आलेल्या थेट प्रक्षेपणामुळे घरात बसूनच भा ...
Mahalaxmi Temple Kolhapur : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचा रथोत्सव सोहळा मंगळवारी प्रतीकात्मक आणि साध्या पद्धतीने पार पडला. मंदिर परिसरात प्रदक्षिणा घालून पालखी सोहळा पूर्ण करण्यात आला. ...