नवीन सागवानी रथ, त्याला केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि त्यावर आरूढ झालेल्या अंबामातेचं गोजिरं रूप नेत्रांत साठवण्यासाठी भाविकांची झालेली प्रचंड गर्दी ...
कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर अंबाबाई मंदिर विकास आराखडा, पंचगंगा नदी प्रदूषण, कोल्हापूर विमानतळ, राजर्षी शाहू मिल स्मारक, राजर्षी शाहू समाधिस्थळ यासाठी कोणतीही तरतूद नाही ...