ऐतिहासिक शाहू मिलच्या जागेत उभा करण्यात येणाऱ्या नियोजित स्मारकास आवश्यक तो निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा शुक्रवारी वित्तमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत केली. ...
गेल्या दोन महिन्यांपासून या तोफा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर महसूल, सार्वजनिक बांधकाम विभाग, रजिस्ट्रीवरील नोंदी ही शासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सचिव शिवराज नाईकवाडे यांच्याकडे त्या सोपविण्यात आल्या. ...
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाने महाशिवरात्रीच्या योगावर करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची चांदीची मूर्ती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडे सुपूर्द केली.शुक्रवारी (दि. ४) अंबाबाई मंदिरात महायज्ञ करण्यात येणार आहे. ...
समितीतील भ्रष्टाचार उघड झाल्यानंतर ते माजी सचिव, पदाधिकारी व दोषी कर्मचाऱ्यांवरील दोषारोपपत्र तयार करत होते त्यामुळे त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न ...