शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महादेव जानकर

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 

Read more

बुलढाणा : “भाजप लहान पक्षांचा वापर करून सोडून देतो, आगामी सर्व निवडणुका स्वबळावर”: महादेव जानकर

महाराष्ट्र : ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान

महाराष्ट्र : “मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले

महाराष्ट्र : “आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी

महाराष्ट्र : मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार, महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 

महाराष्ट्र : भाजपानं 'या' ४ जागा मित्रपक्षांना सोडल्या; महादेव जानकर पुन्हा महायुतीत? 

फिल्मी : बॉलिवूडचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली, आता आमदारकीचे वेध; कोण आहे 'ही' अभिनेत्री?

पुणे : महादेव जानकर आमच्या 'परिवर्तन महाशक्तीत' येऊ शकतात, संभाजीराजेंचा दावा

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 

महाराष्ट्र : महायुतीमधील जागावाटपाचा तिढा वाढणार, आता महादेव जानकर यांनी केली ५० जागांची मागणी