वाशिम : रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या बॅगमध्ये निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आढळल्यानंतर तालुका कृषि अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोयाबीन बॅगचा पंचनामा करुनही संबंधीतांवर अद्याप कोणतीच कारवाई अद्यापही झाली नाही ...
अकोला : महाराष्टÑ राज्य बियाणे महामंडळाचे (महाबीज) सोयाबीनचे बियाणे अनुदानावर उपलब्ध असून, शेतकऱ्यांनी या बियाणे खरेदीला सुरुवात केली आहे. परमिटवर हे बियाणे उपलब्ध आहे; पण ही खरेदीदेखील यावर्षी संथ गतीने असल्याचे बियाणे बाजारातील चित्र आहे. ...
अकोला : यावर्षीच्या खरीप हंगामात राज्यातील २२ जिल्ह्यात ग्राम बीजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येणार असून, केंद्र व राज्य शासनाच्या या महत्त्वकांक्षी योजनेमध्ये शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे पुरवठा केला जाणार आहे. ...
अकोला : महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज)मधील अधिका-यांच्या वाहनांमध्ये डीझल घोटाळा करून ९७३ लीटर डीझलची हेराफेरी करणाºया दोघांना महाबीज प्रशासनाने निलंबित केले आहे; मात्र फौजदारी कारवाई करताना महाबीज प्रशासनाने केवळ पेट्रोल पंप संचालकांची नाव ...
महाराराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाने (महाबीज) मागील वर्षी हा कार्यक्रम यशस्वी राबविल्यानंतर यावर्षी सोयाबीन व भात बियाण्यांच्या निर्मितीसाठी हा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ...
अकोला : राज्य शासनाच्या महापरीक्षा पोर्टलमार्फत घेण्यात येणाऱ्या सहायक क्षेत्र अधिकारी गट ब या पदाच्या शैक्षणिक अर्हतेतून उद्यान विद्याशास्त्र, वनविद्या, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व जैव तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना डावलले आहे. ...
अकोला: अकोल्याचे डॉ. पंजाबराव देशमुख व परभणीच्या स्व. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने निर्माण केलेल्या बीटी कापसाचे बीजोत्पादन अंतिम टप्प्यात असून, विपणनासाठी राज्य शासनाने मान्यता दिल्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) येत्या २०१९ ...