महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावर असलेल्या आंबेनळी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. हा अपघात शनिवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातानंतर कारचालक बेशुद्ध झाला असून, त्याला उपचारासाठी पोलादपूर येथ ...
जागतिक किर्तीच्या महाबळेश्वरमध्ये दसरा-दिवाळी पर्यटन हंगामास सुरूवात होऊ लागली आहे. पर्यटकांची पावले महाबळेश्वरच्या दिशेने वळायला लागली असतानाच पोलिसांनी त्यांची कसून तपासणी सुरू केली आहे. सतरा प्रकारचे कागदपत्रे दाखविताना पर्यटकांचे हाल होत असून निस ...
पश्चिम भागातील महाबळेश्वर, नवजा येथे दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने चांगली हजेरी लावली तर कोयनेलाही बरसात झाली. पूर्व भागातील माण, खटाव तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. सध्या कोयना धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या अपघातातील मृतांचे सदैव स्मरण राहावे, या हेतून दापोली येथील नागरिकांनी अपघातस्थळाचे आठवण पॉर्इंट असे नामकरण करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...