लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाबळेश्वर गिरीस्थान

महाबळेश्वर गिरीस्थान

Mahabaleshwar hill station, Latest Marathi News

महाबळेश्वरकडे जाणारा पसरणी घाट वाहनांनी कोंडला, प्रचंड वाहतूक कोंडी  - Marathi News | Huge traffic jam in Pasrani Ghat leading to Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरकडे जाणारा पसरणी घाट वाहनांनी कोंडला, प्रचंड वाहतूक कोंडी 

सुमारे चार किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा ...

महाबळेश्वरमध्ये बाजारपेठेत जाणाऱ्या वाहनांना ब्रेक; व्यापारी, पर्यटकांमध्ये समाधान  - Marathi News | Traders and tourists are satisfied as Mahabaleshwar market becomes vehicle free | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये बाजारपेठेत जाणाऱ्या वाहनांना ब्रेक; व्यापारी, पर्यटकांमध्ये समाधान 

उपाययोजनांमुळे वाहतुकीला लागली शिस्त ...

उजनीच्या काठावर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी; सव्वा एकरात २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित - Marathi News | Successful planting of strawberries on the edge of Ujani dam; Expected income of 20 lakhs per quarter acre | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनीच्या काठावर स्ट्रॉबेरीची लागवड यशस्वी; सव्वा एकरात २० लाखांचे उत्पन्न अपेक्षित

उजनी धरणाच्या काठावरील बिटरगाव (वांगी) येथील दादासाहेब पाटील या शेतकऱ्याने स्ट्रॉबेरीची सव्वा एकरात यशस्वी लागवड केली आहे. ...

आदिवासी शेतकऱ्यांसाठीच्या पडकई कार्यक्रम, स्ट्रॉबेरी लागवडीसाठी तत्त्वत: मंजुरी - Marathi News | approval for strawberry cultivation, Padkai program for tribal farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी शेतकऱ्यांसाठीच्या पडकई कार्यक्रम, स्ट्रॉबेरी लागवडीसाठी तत्त्वत: मंजुरी

या कार्यक्रमासाठी आदिवासी विभागाकडून ५० हजारांपर्यंत निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आदिवासी शेतकऱ्यांच्या पडीक जमिनीच्या विकासासाठी वरदान ठरलेला पडकई कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून बंद होता. त्यासाठी नवीन नियमावली सह या कार्यक्रमाला पुन्हा मान्य ...

महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामे काढा, नाहीतर प्रशासन काढणार; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा - Marathi News | Remove unauthorized constructions in Mahabaleshwar, otherwise the administration will remove them; Collector's warning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमधील अनाधिकृत बांधकामे काढा, नाहीतर प्रशासन काढणार; जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

तरुण मतदार नोंदणी अन् मतदान वाढीसाठी महाविद्यालयाबरोबर करार ...

महाबळेश्वरमध्ये वेण्णालेक परिसरातील अवैध बांधकामे पाडण्यास सुरुवात, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न - Marathi News | demolition of illegal constructions started in Vennalek area In Mahabaleshwar, one attempted self immolation | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वरमध्ये वेण्णालेक परिसरातील अवैध बांधकामे पाडण्यास सुरुवात, एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

महाबळेश्वर : येथील वेण्णालेक परिसरातील विनापरवाना व बेकायदेशीर बांधकामांवर आज, गुरुवारी सकाळी महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषदेकडून कारवाई करण्यास सुरूवात केली. ... ...

Satara: 'त्या' घटनेनंतर महाबळेश्वरात डीजे बंदीचा निर्णय - Marathi News | Decision to ban DJ in Mahabaleshwar after Generator explosion incident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: 'त्या' घटनेनंतर महाबळेश्वरात डीजे बंदीचा निर्णय

जखमी मुलांच्या उपचारासाठी 'एक हात मदतीचा'  अभियान सुरू ...

फोर्टीफाईड कि प्लास्टिकचा तांदूळ - Marathi News | Fortified or plasticized rice | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :फोर्टीफाईड कि प्लास्टिकचा तांदूळ

तांदळात प्लास्टिक असल्याची अफवा पसरल्याने लाभार्थीमध्ये संभ्रम निर्माण झाला; मात्र हा तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टीफाईड तांदूळ असल्याने हा फोर्टीफाईड तांदूळ आरोग्यवर्धकच आहे ...