आज, गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी येथील पारा शून्य अंशांवर स्थिरावला. पारा खालावल्याने वेण्णा जलाशय व लिंगमळा परिसरात पुन्हा एकदा दवबिंदू गोठून पांढऱ्याशुभ्र हिमकणांची चादर पसरली. ...
Winter in Mahabaleshwar : महाबळेश्वर पर्यटनस्थळी थंडीचा कडाका वाढला असून येथील नौकाविहारासाठी प्रसिद्ध असलेल्या वेण्णालेक जेटीसह लिंगमळा परिसरात दवबिंदूचे हिमकणात रूपांतर झाल्याचे दृश्य बुधवारी पहाटे पाहावयास मिळाले. ...