विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने गत पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेपुढे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मोझरी येथून १ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान यात्रा भ्रमण करणार असून १४ जिल्ह्यांमध्ये ती जाणार आहे. Read More
विधानसभा निवडणुका तोंडावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेचा जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघांना थेट राजकीय लाभ होणार असल्याचे मानले जाते. त्यात शिवसेनेच्या ताब्यातील मतदारसंघाचाही समावेश आहे. ...
अकोला: महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने अकोल्यातील जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेचा साधा उल्लेखही केला नाही. ...
निवडणुकीत जनतेने नापास केलेल्या विरोधकांनी आता ईव्हीएम विरोधात मोर्चा काढण्याची तयारी सुरू केली आहे. हा मोर्चा ‘नापासांचा’ मोर्चा असेल, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ...
मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शांततेत पार पडावी यासाठी पोलिसांनी विरोधी पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांची धरपकड केली. सोमवारी सकाळी ७ वाजतापासून ताब्यात घेतलेल्या अनेकांना मंगळवारी दुपारपर्यंत अक्षरश: डांबून ठेवले. या आंदोलकांना शहर ठाण्यात एलसी ...
पाच वर्ष शासक नव्हे तर सेवक म्हणून काम केले. त्यामुळे आम्हाला पुन्हा एकदा जनादेश हवा आहे. जनतेच्या आशीर्वादाने विधानसभेवर पुन्हा भाजप-सेनेचा झेंडा फडकवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
मूर्तिजापूर : शासनाने सुरु केलेली पिक कर्ज माफी योजना जो पर्यंत शेवटचा शेतकरी पुर्ण कर्ज मुक्त होत नाही तोपर्यंत सुरुच ठेवणार असल्याचे सुतोवाच मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी मूर्तिजापूर येथे केले. ...
शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ...