लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड काँग्रेस जिंकेल, पण राजस्थानात...; राहुल गांधींचे सूचक विधान - Marathi News | rahul gandhi claims that congress will win madhya pradesh telangana chhattisgarh assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेश, तेलंगण, छत्तीसगड काँग्रेस जिंकेल, पण राजस्थानात...; राहुल गांधींचे सूचक विधान

Rahul Gandhi News: राजस्थान विधानसभा निवडणुकांबाबत राहुल गांधींच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

वीरांगना-दुर्गावती... मध्य प्रदेशला मिळाला सातवा व्याघ्र प्रकल्प - Marathi News | Veerangana-Durgavati... Madhya Pradesh got its seventh tiger reserve | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :वीरांगना-दुर्गावती... मध्य प्रदेशला मिळाला सातवा व्याघ्र प्रकल्प

राज्यातील हा सातवा व्याघ्र प्रकल्प असेल ...

मध्य प्रदेशात शिवसेना ठाकरे गट निवडणुका लढवणार का? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान - Marathi News | aaditya thackeray reaction over will the shiv sena uddhav balasaheb thackeray group contest next madhya pradesh election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मध्य प्रदेशात शिवसेना ठाकरे गट निवडणुका लढवणार का? आदित्य ठाकरेंचे सूचक विधान

Aaditya Thackeray: मध्य प्रदेशात निवडणुकीच्या प्रचाराला जाणार का, यावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ...

कचरा संग्रहण केंद्रात सापडले ३ मृतदेह, तर तलावात बुडाली दोन मुले, धक्कादायक घटनांमुळे खळबळ    - Marathi News | 3 dead bodies found in garbage collection center, 2 children drowned in lake, sensation due to shocking incidents | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :कचरा संग्रहण केंद्रात सापडले ३ मृतदेह, तर तलावात बुडाली दोन मुले, धक्कादायक घटनांमुळे खळबळ   

Madhya Pradesh News: मध्य प्रदेशमधील धार जिल्ह्यात कचरा संग्रहण केंद्रात तीन मृतदेह सापडले आहेत. येथे पुरामुळे आलेल्या मातीत हे मृतदेह दबलेले होते. हे तिन्ही मृतदेह एकाच कुटुंबातील व्यक्तींचे असावेत, असा प्रशासनाचा अंदाज आहे. ...

'अष्टभुजा' गणरायाचं एकमेव मंदिर; ७०० वर्षांपूर्वीची मूर्ती, अशी आहे अख्यायिका - Marathi News | The only temple of Ashtabhuja Ganaraya; A 700-year-old idol, so the legend goes in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अष्टभुजा' गणरायाचं एकमेव मंदिर; ७०० वर्षांपूर्वीची मूर्ती, अशी आहे अख्यायिका

तेजगढ गावातील ही मूर्ती ५०० ते ७०० वर्षांपूर्वीची असल्याचे सांगण्यात येते. विशेष म्हणजे जमिनीतून ही मूर्ती आल्याची आख्यायिका सांगण्यात येते. ...

धीरेंद्र शास्त्रींचा अनोखा भक्त! ३० हजाराचं कर्ज काढून गाठलं बागेश्वर धाम; मुंबईतील व्यक्तीची सर्वत्र चर्चा - Marathi News |  To see Dhirendra Shastri, Abbot of Bageshwar Dham, one of his devotees from Mumbai took a loan of 30 thousand rupees and went to Bageshwar Dham  | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :धीरेंद्र शास्त्रींचा अनोखा भक्त! ३० हजाराचं कर्ज काढून गाठलं बागेश्वर धाम

मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे मठाधिपती बागेश्वर धाम हे त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. ...

आदि शंकराचार्य यांचा १०८ फूट उंचीचा उभारला पुतळा; मुख्यमंत्री चौहान करणार गुरुवारी अनावरण - Marathi News | A 108 feet tall statue of Adi Shankaracharya; CM Shivraj Chauhan will unveil it on Thursday | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :आदि शंकराचार्य यांचा १०८ फूट उंचीचा उभारला पुतळा

प्रख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी बाल शंकराचार्य यांचे एक चित्र तयार केले होते ...

चित्ता प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच! सरकारकडून तयारीला सुरुवात; दोन नव्या ठिकाणांची सज्जता - Marathi News | cheetah to india second phase will starts soon and two more places to include for cheetah from south africa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चित्ता प्रकल्पाचा दुसरा टप्पा लवकरच! सरकारकडून तयारीला सुरुवात; दोन नव्या ठिकाणांची सज्जता

Cheetah in India: दक्षिण आफ्रिकेतून आणखी काही चित्ते भारतात आणले जाणार आहेत. ...