लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग? - Marathi News | meghalaya honeymoon Raja Raghuvanshi murder Sonam Raghuvanshi wiped blood from dao with grass | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?

Sonam Raghuvanshi And Raja Raghuvanshi : मेघालयातील डोंगराळ भागात झालेल्या या पूर्वनियोजित हत्येने सर्वांनाच मोठा धक्का बसला ...

लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र - Marathi News | MP Debt Crisis : Those who implemented the Ladki Bahin scheme said 'we are drowning in debt'; Raised hands during MSP, wrote a letter to the Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र

MP Debt Crisis: मध्य प्रदेश सरकारच्या धान्य खरेदी करणाऱ्या खात्यावर ₹७७,००० कोटींचे कर्ज! मुख्यमंत्री मोहन यादव यांनी धान आणि गहू MSP खरेदीची जबाबदारी थेट केंद्र सरकारकडे देण्याची मागणी केली आहे. वाचा सविस्तर वृत्त. ...

मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू - Marathi News | guna patient dies after ambulance tyre puncture in madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू

मध्य प्रदेशातील गुनामध्ये सरकारी यंत्रणेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर झाल्याने रुग्णाला जीव गमवावा लागला. ...

Soyabean Kharedi : 'या' राज्यात भावांतर योजनेंतर्गत सोयाबीन खरेदीला सुरवात, हेल्पलाइन सुरु  - Marathi News | Latest News Soybean procurement begins under Bhavantar Yojana in Madhya Pradesh, helpline launched | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :'या' राज्यात भावांतर योजनेंतर्गत सोयाबीन खरेदीला सुरवात, हेल्पलाइन सुरु 

Soyabean Kharedi : सरकारने स्थानिक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर योजनेतून दिलासा देण्याचे ठरविले आहे. ...

लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्... - Marathi News | She stole a baby from the hospital on the advice of her live-in partner, but forgot the way back! She made another mistake and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...

शारदा नावाच्या या महिलेने तिचा लिव्ह-इन पार्टनर राहुल जाटव याच्यासोबत मिळून हे घृणास्पद कृत्य केल्याचे उघड झाले आहे. ...

खाकी वर्दीला कलंक! मैत्रीचा फायदा घेत महिला DSP ने मारला हात; २ लाख चोरी करून फरार - Marathi News | Betrayed by a Badge Fugitive DSP Caught on CCTV Stealing Money from Friend | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खाकी वर्दीला कलंक! मैत्रीचा फायदा घेत महिला DSP ने मारला हात; २ लाख चोरी करून फरार

मध्य प्रदेश पोलिस मुख्यालयातील महिला अधिकाऱ्याने तिच्या मैत्रिणीच्या घरातून २ लाख रुपये रोख आणि मोबाईल फोन चोरी केल्याचा आरोप आहे. ...

"नोकरी करायची असेल तर कॉम्प्रोमाइझ कर, नाहीतर कोलकातासारखी..."; डॉक्टरची नर्सला धमकी - Marathi News | gwalior gmrc female nurse molested by two doctor who threatened her of kolkata doctor case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"नोकरी करायची असेल तर कॉम्प्रोमाइझ कर, नाहीतर कोलकातासारखी..."; डॉक्टरची नर्सला धमकी

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू - Marathi News | Crane collapses on under-construction railway bridge, crushes vehicle, two die on the spot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील पिथमपूर येथे बांधकाम सुरू असलेल्या रेल्वे पुलावर क्रेन उलटल्याने मोठा अपघात झाला. टाटा मॅजिक आणि पिकअप ट्रकवर क्रेन कोसळल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. ...