लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

Crime News: १७ वर्षांच्या तरुणीने बॉयफ्रेंडच्या मित्राला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि मग घडवून आणले थरकाप उडवणारे कृत्य  - Marathi News | A 17-year-old girl caught her boyfriends Friend in a honeytrap and Caused a trembling act | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीने बॉयफ्रेंडच्या मित्राला हनीट्रॅपमध्ये अडकवले आणि थरकाप उडवणारे कृत्य घडवून आणले

Crime News Update: मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर येथे नात्यांना काळिमा फासणारी आणि मनाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. ...

तलावात बुडून झाला नातवाचा मृत्यू, आजोबाने सांत्वनासाठी आलेल्यांवर केली अंधाधुंद फायरिंग! - Marathi News | Gwalior : Grandfather open fire on people who came for condolence for his grandson death 6 injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तलावात बुडून झाला नातवाचा मृत्यू, आजोबाने सांत्वनासाठी आलेल्यांवर केली अंधाधुंद फायरिंग!

आरोपी व्यक्तीने ज्या लोकांवर गोळीबार केला त्यांच्यासोबत त्याचा जुना वाद सुरू होता. त्यामुळेच नातवाच्या मृत्यूने दु:खी झालेल्या आजोबाने आपल्या लायसन्स बंदुकीने फायरिंग केली. ...

Hydraulic Crane Accident Gwalior : धक्कादायक! स्वातंत्र्यदिनाच्या आधी मोठी दुर्घटना; झेंडा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू - Marathi News | Hydraulic Crane Accident death of 3 in gwalior tricolor was mounted on hydraulic machine at corporation office | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! स्वातंत्र्यदिनाच्या आधी मोठी दुर्घटना; झेंडा लावताना अपघात, तिघांचा मृत्यू

Hydraulic Crane Accident Gwalior : हायड्रोलिक मशीनवर महापालिकेचे कर्मचारी झेंडा लावण्यासाठी चढत होते. मात्र तीच अचानक तुटली. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला. ...

'तिच्या'साठी काय पण! लग्नाच्या 8 वर्षांनी पत्नीचं दुसऱ्यावर प्रेम जडलं, पतीनेच दोघांचं लग्न लावून दिलं - Marathi News | indore omg after 8 years marriage husband divorced his wife meet her lover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नाच्या 8 वर्षांनी पत्नीचं दुसऱ्यावर प्रेम जडलं, पतीनेच दोघांचं लग्न लावलं

After 8 years marriage husband divorced his wife meet her lover : लग्नाच्या 8 वर्षांनंतर पत्नी दुसऱ्याच्याच प्रेमात पडली. त्यानंतर  पतीनेच घटस्फोट देऊन त्या दोघांचं लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. ...

Shocking! मित्रासाठी अल्पवयीन मुलीने दुसऱ्यावर लावले गंभीर आरोप, पोलिसही गेले चक्रावून - Marathi News | MP : Minor girl planted fake story to send innocent boy in jail police shocked in Indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! मित्रासाठी अल्पवयीन मुलीने दुसऱ्यावर लावले गंभीर आरोप, पोलिसही गेले चक्रावून

मुलीने आपल्याच एका मित्राच्या मदतीसाठी दुसऱ्या ओळखीच्या मुलावर गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी चौकशी केल्यावर हे सत्य समोर आलं. ...

मुलानं आईला प्रियकरासोबत पाहिलं, आईनं प्रियकराच्या मदतीनं चक्क मुलाला संपवलं!  - Marathi News | women killed her son with help of lover affair mp police dindori district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलानं आईला प्रियकरासोबत पाहिलं, आईनं प्रियकराच्या मदतीनं चक्क मुलाला संपवलं! 

मध्य प्रदेशातील डिंडोरी जिल्ह्यातील एका हत्याकांडानं मायलेकाच्या नात्याला काळीमा फासला गेला आहे. ...

गौरवास्पद! उत्कृष्ट तपासासाठी एनसीबीचे समीर वानखेडे यांना गृहमंत्रालयाचे पदक - Marathi News | Glorious! Home Ministry medal to NCB's Sameer Wankhede for excellent investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गौरवास्पद! उत्कृष्ट तपासासाठी एनसीबीचे समीर वानखेडे यांना गृहमंत्रालयाचे पदक

11 Maharashtra cops get Home Minister's medal for excellence in investigation : राज्यातील ११ पोलिसांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. ...

Shocking! ऐनवेळी गर्लफ्रेन्डने लग्नास नकार दिला, तरूणाने उचललं हे धक्कादायक पाउल - Marathi News | MP : A college boy hanged himself for failure in love affair in Indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! ऐनवेळी गर्लफ्रेन्डने लग्नास नकार दिला, तरूणाने उचललं हे धक्कादायक पाउल

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेशच्या धारमधील शेतकरी आई-वडिलांचा मुलगा राजेश भामेचं पोलीस दलात भरती होण्याचं स्वप्न होतं. ...