२८ एप्रिल २०२१ ला इंदुरजवळच्या मांगलिया गावातील रेल्वे स्टेशनवर एका तरूणीचा मृतदेह आढळून आला होता. रेल्वे खाली आल्याने तरूणीच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते. ...
Crime Case : गुन्हे शाखेच्या कक्ष ७ चे वरिष्ठ पोलीस निरिक्षक मनीष श्रीधनकर यांना विक्रोळी पूर्वेकडील सर्व्हिस रोड परिसरात पिस्तुलाच्या विक्रीसाठी दुकली येणार असल्याची माहिती मिळाली. ...
तरूणीच्या कुटुंबियांनी तरूणाला बघताच त्याला मारहाण सुरू केली. मुलाला मारताना बघून त्याचे कुटुंबियही मधे आले. अशात दोन्ही परिवारात मारहाण सुरू झाली. ...
Nirmala Sitharaman On Petrol Diesel Price Hike : देशात सध्या पेट्रोल डिझेलच्या दरानं गाठलाय विक्रमी उच्चांक. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी धरलं काँग्रेस सरकारला जबाबदार. ...
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, '४-५ ऑगस्टच्या रात्री पोलिसांना सूचना मिळाली की, तृत्पी नगरमध्ये रविदत्त दुबे नावाच्या व्यक्तीवर घरात घुसून कुणीतरी गोळी झाडली. ...