लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

थोरल्या बाजीरावांचे स्मारक दख्खनी शैलीत मध्य प्रदेशमध्ये साकारणार - Marathi News | Monument to the great Bajirao in Dakkhan style in Madhya Pradesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थोरल्या बाजीरावांचे स्मारक दख्खनी शैलीत मध्य प्रदेशमध्ये साकारणार

अखेरपर्यत अजिंक्य राहिलेल्या बाजीरावांनी आपला देह मध्य प्रदेशात रावेरखेडला ठेवला. राजा छत्रसाल यांच्या मदतीला बुंदेलखंडात धाव घेऊन निर्माण केलेले नाते बाजीरावांनी असे घट्ट केले. त्याची जाण ठेवत मध्य प्रदेश सरकारने रावेरखेडला १०० कोटी रुपयांचा बाजीराव ...

भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने केली मारहाण; पत्नीने रागात प्राशन केले विष - Marathi News | Husband beats her for not adding coriander to vegetables; Wife poisoned in anger | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजीत कोथिंबीर घातली नाही म्हणून पतीने केली मारहाण; पत्नीने रागात प्राशन केले विष

Crime News : पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून पती राजूविरोधात हुंड्यासाठी त्रास देणे आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

तुफान राडा! छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये जोरदार हाणामारी; तलवारीने केला प्राणघातक हल्ला - Marathi News | Crime News bhopal 4 men jointly attacked childs father with sword serious head injury police registered fir | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तुफान राडा! छोट्यांच्या भांडणावरून मोठ्यांमध्ये जोरदार हाणामारी; तलवारीने केला प्राणघातक हल्ला

Crime News : छोट्या मुलांवरून पालकांमध्ये देखील मोठी भांडणं होतात. अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. ...

CoronaVirus Live Updates : ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 6 मुलं झाली अनाथ - Marathi News | corona swallowed parents innocent children forced to eat from house to house with 8 month old brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय : ...अन् हसतं-खेळतं घर उद्ध्वस्त झालं! कोरोनामुळे आई-वडिलांचं छत्र हरपलं; 6 मुलं झाली अनाथ

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात अनेकांनी आपली प्रिय, जवळची व्यक्ती गमावली आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. ...

क्या बात! नातीला वाचवण्यासाठी बिबट्यासोबत आजी-आजोबाने केले दोन हात, तोंडात असलेल्या मुलीला वाचवलं - Marathi News | Grand father and grand mother saves grand daughter from leopard mouth in MP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :क्या बात! नातीला वाचवण्यासाठी बिबट्यासोबत आजी-आजोबाने केले दोन हात, तोंडात असलेल्या मुलीला वाचवलं

मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या अंधारात अचानक एक बिबट्या आला आणि आजी-आजोबासोबत झोपलेल्या नातीला तोंडात धरून पळून जात होता. ...

Shocking! पतीने पत्नीचे आंघोळीचे अन् कपडे बदलतानाचे व्हिडीओ भावोजीला पाठवले, ब्लॅकमेलिंगनंतर रेप - Marathi News | Husband made obscene videos of his wife bathing sleeping changing clothes and sent it to brother in law Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Shocking! पतीने पत्नीचे आंघोळीचे अन् कपडे बदलतानाचे व्हिडीओ भावोजीला पाठवले, ब्लॅकमेलिंगनंतर रेप

पती आणि भावोजीच्या अत्याचाराला वैतागून महिलेने दोघांविरोधात बुधवारी रात्री पोलिसात एफआयआर दाखल केला. ...

इंदूर : तरूणानं ऑनलाइन विष मागवून केली आत्महत्या; पालकांची Amazon विरोधात पोलिसांत तक्रार  - Marathi News | Indore Youth commits suicide by ordering poison online Parents file a police complaint against Amazon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंदूर : तरूणानं ऑनलाइन विष मागवून केली आत्महत्या; पालकांची Amazon विरोधात पोलिसांत तक्रार 

मुलाचा फोन तपासल्यानंतर समोर आली धक्कादायक बाब. पालकांनी याविरोधात केली पोलिसांत तक्रार. ...

हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप; सुनेनं केली खासदाराविरोधात तक्रार - Marathi News | Allegations of harassment for dowry; daughter in law lodged a complaint against the MP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप; सुनेनं केली खासदाराविरोधात तक्रार

Dowry Case : हुंड्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी खासदार महताब यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्याने खळबळ माजली आहे. ...