लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

भारत माता की जय किंवा वंदे मातरम न म्हणणाऱ्यांचे नागरिकत्व रद्द करा, भाजपा नेत्याचं वक्तव्यं - Marathi News | Cancel the citizenship of those who do not say Bharat Mata Ki Jai or Vande Mataram, says BJP leader Madhya pradesh leader jaibhan singh pawaiya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत माता की जय किंवा वंदे मातरम न म्हणणाऱ्यांचे नागरिकत्व रद्द करा, भाजपा नेत्याचं वक्तव्यं

काही दिवसांपूर्वी उजैनमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या होत्या. ...

हर-हर मोदी, घर-घर मोदी! 'या' राज्यात पंतप्रधानांच्या चांदीच्या मूर्ती; किंमत ऐकून हैराण व्हाल - Marathi News | indore pm narendra modi silver statue on sale mp interesting news har har modi ghar ghar modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हर-हर मोदी, घर-घर मोदी! 'या' राज्यात पंतप्रधानांच्या चांदीच्या मूर्ती; किंमत ऐकून हैराण व्हाल

PM Narendra Modi Silver Statue : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चांदीच्या मूर्तीची जोरदार चर्चा रंगली आहे. 'हर-हर मोदी, घर-घर मोदी!' ही भाजपाची घोषणा आता वास्तवतेत बदलताना पाहायला मिळत आहे.  ...

राजकारण तापलं! 'विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, म्हणून...'; भाजपा मंत्र्याचा 'तो' Video व्हायरल - Marathi News | congress attacked on shivraj minister video where he said officer to take care of girl because of cm caste | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकारण तापलं! 'विद्यार्थिनी मुख्यमंत्र्यांच्या जातीची आहे, म्हणून...'; भाजपा मंत्र्याचा 'तो' Video व्हायरल

Kunwar Vijay Shah Video : मंत्री असलेल्या कुंवर विजय शाह यांचा एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

धक्कादायक! आदिवासी युवकाला MP मध्ये तालिबानी शिक्षा; पिकअपमागे बांधून ओढत नेलं, अन्... - Marathi News | Dabangs Thrash Adiwasi Youth, Tie Him To Pickup, Main Accused Arrested After Victim Dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशात तालिबानी प्रकार; आदिवासी युवकाला गाडीमागे बांधून ओढत नेलं अन्...

ही घटना नीमच जिल्ह्यातील सिंगोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. आरोपींनी पहिल्यांदा युवकाला बाईकनं टक्कर मारली ...

IAS अधिकाऱ्याला ऑनलाईन खरेदी करायची होती दारू, लागला 34 हजार रुपयांचा चुना; मग... - Marathi News | Madhya Pradesh IAS officer duped while trying to buy liquor online | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :IAS अधिकाऱ्याला ऑनलाईन खरेदी करायची होती दारू, लागला 34 हजार रुपयांचा चुना; मग...

लोकेश कुमार जांगिड हे 11 जुलैला ऑनलाइन दारू खरेदी करण्यासाठी सर्च करत होते. यावेळी त्यांना एक व्हॉट्स अॅप नंबर मिळाला होता... ...

ज्योतिरादित्य शिंदेंच्या जाण्यानं काँग्रेसलाच फायदा, भाजपचं नुकसान; दिग्विजय सिंहांच्या मुलानं केला मोठा दावा - Marathi News | Jaivardhan singh says Jyotiraditya scindia's exit from MP congress ended groupism in party   | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्योतिरादित्य शिंदेंच्या जाण्यानं काँग्रेसलाच फायदा, भाजपचं नुकसान; दिग्विजय सिंहांच्या मुलानं केला मोठा दावा

मध्ये प्रदेशातील गुनाचे खासदार सिंधिया यांनी मार्च 2020मध्ये भाजपत प्रवेश केला होता. त्यांच्या सोबतच अनेक आमदारांनी काँग्रेसला राम-राम ठोकला होता. यामुळे कमलनाथ यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील काँग्रेस सरकार कोसळले होते. ...

बोंबला! लग्नात बोलवलं नाही म्हणून गावातील व्यक्तीने नवरदेवाला केली मारहाण, दारूसाठी पैसेही घेतले - Marathi News | MP : Man beaten by an acquaintance for not inviting him to wedding in Bhind | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! लग्नात बोलवलं नाही म्हणून गावातील व्यक्तीने नवरदेवाला केली मारहाण, दारूसाठी पैसेही घेतले

मध्य प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे. लग्नाचं आमंत्रण मिळालं नाही म्हणून गावातील एका व्यक्तीने नवरदेवाला मारलं.  ...

बापरे! सासूच्या टोमण्यांना वैतागून अग्निपरीक्षा दिली; पेटत्या निखाऱ्यांवरून सून चालली; Video व्हायरल - Marathi News | daughter in law agnipariksha due to mother in law in sausar chhindwara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! सासूच्या टोमण्यांना वैतागून अग्निपरीक्षा दिली; पेटत्या निखाऱ्यांवरून सून चालली; Video व्हायरल

Daughter in law agnipariksha due to mother in law : सासूच्या टोमण्यांना वैतागून एका सुनेने अग्निपरीक्षा दिली आहे. पेटत्या निखाऱ्यांवरून चालणाऱ्या सुनेचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. ...