लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

'महिलेने केली होती ५ लग्ने, अफेअरमुळे पाचव्या पतीने केली हत्या', पोलिसांनी केला खुलासा - Marathi News | Husband killed wife and son illicit relation police arrested in Indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'महिलेने केली होती ५ लग्ने, अफेअरमुळे पाचव्या पतीने केली हत्या', पोलिसांनी केला खुलासा

Indore Double Murder Case Solved : हत्येची सूचना घर मालकाने पोलिसांना दिली होती. चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केले आणि त्याला महाराष्ट्रातील अकोल्यातून अटक करण्यात आली. ...

संतापजनक! जवानाच्या पत्नीवर दिराकडून तब्बल 18 वर्षे बलात्कार; घटनेने खळबळ - Marathi News | Crime News raped woman 18 years brother in law police arrested husband army madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! जवानाच्या पत्नीवर दिराकडून तब्बल 18 वर्षे बलात्कार; घटनेने खळबळ

Crime News : मुख्य आरोपी आपल्या लहान भावाच्या पत्नीवर गेल्या 18 वर्षांपासून बलात्कार करत होता. ...

रक्ताच्या थारोळ्यात घरात सापडले मायलेकाचा मृतदेह, महाराष्ट्रातील कुटुंब गेलं होतं इंदूरला - Marathi News | The body of a mother and son was found in a house in blood, The family from Maharashtra had gone to Indore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रक्ताच्या थारोळ्यात घरात सापडले मायलेकाचा मृतदेह, महाराष्ट्रातील कुटुंब गेलं होतं इंदूरला

Double Murder Case : तिघेही महाराष्ट्रातील अकोल्यातील रहिवासी असून, ते कामाच्या शोधात येथे ओळखीच्या व्यक्तीच्या घरी थांबले होते. ...

भर बाजारात भाजपा मंत्र्यांनी महिलेच्या हाताने लगावून घेतली श्रीमुखात; नेमकं काय घडलं?  - Marathi News | minister pradyuman singh tomar slaps woman on his cheeks shivraj government vegetable seller | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भर बाजारात भाजपा मंत्र्यांनी महिलेच्या हाताने लगावून घेतली श्रीमुखात; नेमकं काय घडलं? 

शिवराज सिंह चौहान यांच्या सरकारमधील या मंत्र्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ...

धक्कादायक! नवजात बालकाचा मृतदेह तोंडात घेऊन भटकत होता कुत्रा, पाहून लोकांना बसला धक्का - Marathi News | Shocking! The dog was wandering around with the body of a newborn baby in its mouth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! नवजात बालकाचा मृतदेह तोंडात घेऊन भटकत होता कुत्रा, पाहून लोकांना बसला धक्का

Street dog romaing with deadbody of newborn baby : घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला. मृतदेह कुत्र्याने चावल्याचे लोकांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा मृतदेह मुलाचा आहे की मुलीचा हे कळणे कठीण झाले आहे. ...

Coronavirus: अरेरे! कोरोना उपचारासाठी शेतकऱ्याने पाण्यासारखा ओतला पैसा; ८ महिन्यात ८ कोटी झाला खर्च, पण... - Marathi News | coronavirus 8 crore spent in 8 months on treatment of corona patient rewa mp farmer died in chennai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरेरे! कोरोना उपचारासाठी शेतकऱ्याने पाण्यासारखा ओतला पैसा; ८ महिन्यात ८ कोटी झाला खर्च, पण...

Coronavirus: मध्य प्रदेशातील शेतकऱ्यावर परदेशातील डॉक्टरांनी येऊन उपचार केले तरी शेवटी जे व्हायचे तेच झाले. ...

मोबाईलवर ब्लॉक केल्याचा घेतला बदला, अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल - Marathi News | Revenge of blocked on mobile, pornographic photos made viral on social media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोबाईलवर ब्लॉक केल्याचा घेतला बदला, अश्लील फोटो सोशल मीडियावर केले व्हायरल

Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीच्या वडिलांना एका गावातील रहिवाशाने संपर्क साधला ज्याने त्यांना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मुलीच्या अश्लील फोटोंबद्दल माहिती दिली. ...

लग्न करण्यासाठी पठ्ठ्यानं भलताच कांड केला; मंडपाऐवजी थेट जेलमध्येच पोहचला - Marathi News | Madhya Pradesh: Accused robbed the bank as there was no money for marriage, Police arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लग्न करण्यासाठी पठ्ठ्यानं भलताच कांड केला; मंडपाऐवजी थेट जेलमध्येच पोहचला

पोलीस निरीक्षक अंकित मिश्रा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार विशेष पथक नेमत या प्रकरणाचा तपास सुरु केला. ...