लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

नगरपालिका निवडणुकीत अवघ्या 14 मतांनी पराभव; धक्क्याने काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू - Marathi News | Madhya Pradesh rewa news; Congress candidate Harinaraya Gupta died after losing in municipal carporation eletion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नगरपालिका निवडणुकीत अवघ्या 14 मतांनी पराभव; धक्क्याने काँग्रेस उमेदवाराचा मृत्यू

मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी नगरपालिका निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. भाजपने सतना, बुरहानपूर आणि खांडवा येथे निवडणुका जिंकल्या आहेत. ...

'DNA टेस्टसाठी पत्नीने दिला नकार', व्हिडीओ शेअर करून तरूणाने ट्रेनखाली केली आत्महत्या - Marathi News | Man committed suicide train Indore Madhya Pradesh viral video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'DNA टेस्टसाठी पत्नीने दिला नकार', व्हिडीओ शेअर करून तरूणाने ट्रेनखाली केली आत्महत्या

Madhya Pradesh : तरूणाला संशय होता की, त्याच्या पत्नीचं दुसऱ्या एका तरूणासोबत अफेअर सुरू आहे. तरूणाचा हा आत्महत्येआधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

फक्त 3 हजार रुपयांसाठी गळा दाबून आईला फासावर लटकवले, निर्दयी मुलाला अटक - Marathi News | Mother was strangled and hanged for just Rs 3 thousand, heartless son arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फक्त 3 हजार रुपयांसाठी गळा दाबून आईला फासावर लटकवले, निर्दयी मुलाला अटक

Murder Case : पोस्टमार्टम रिपोर्टनंतर गळा दाबल्याची बाब समोर आली, त्यानंतर हे प्रकरण चिघळले. ...

एकत्र लावण्यात आली चार लग्ने, वराती दरम्यान लाखो रूपये घेऊन गायब झाल्या चौघांच्याही बायका! - Marathi News | Groom were dancing in baraat brides disappeared from behind | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एकत्र लावण्यात आली चार लग्ने, वराती दरम्यान लाखो रूपये घेऊन गायब झाल्या चौघांच्याही बायका!

Madhya Pradesh : पीडितने पोलिसांना सांगितलं की, त्यांना दोन मुलं आहेत ज्यांचं लग्न झालं नव्हतं. ते दिव्यांग आहेत. त्यांनी मेहनतीने सात लाख रूपये जमा केले होते. ...

आई-वडिलांकडे वेळ नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या; भोपाळमधील धक्कादायक घटना  - Marathi News | Child commits suicide because parents don't have time, Shocking incident in Bhopal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आई-वडिलांकडे वेळ नाही म्हणून मुलाने केली आत्महत्या; भोपाळमधील धक्कादायक घटना 

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये राहणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवलं आहे. ...

नुपूर शर्मा यांच्या समर्थकाला जीवे मारण्याची धमकी, ५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Nupur Sharma's supporter receives death threats, 5 charged | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नुपूर शर्मा यांच्या समर्थकाला जीवे मारण्याची धमकी, ५ जणांवर गुन्हा दाखल

Nupur Sharma : याप्रकरणी प्राप्त तक्रारीनुसार ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस तपासात आहेत. ...

मेळघाटातील ४२ गावांना मध्य प्रदेशातून वीजपुरवठा; पाणीपुरवठा खंडित, गावकऱ्यांना प्यावे लागले दूषित पाणी - Marathi News | Power supply from Madhya Pradesh to 42 villages in Melghat; Water supply cut off due to lack of electricity, villagers had to drink contaminated water, four died | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटातील ४२ गावांना मध्य प्रदेशातून वीजपुरवठा; पाणीपुरवठा खंडित, गावकऱ्यांना प्यावे लागले दूषित पाणी

या गावांना महाराष्ट्रातून वीजपुरवठा करणे शक्य नसल्याचे वीज वितरण कंपनीने म्हटले आहे. ...

धक्कादायक! दूषित पाणी प्यायल्याने तब्बल 60 जण पडले आजारी; 25 जणांची प्रकृती गंभीर - Marathi News | 60 people ill after drinking contaminated water of hand pump in sagar MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! दूषित पाणी प्यायल्याने तब्बल 60 जण पडले आजारी; 25 जणांची प्रकृती गंभीर

दूषित पाणी प्यायल्याने तब्बल 60 हून अधिक लोक आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लोकांनी उलट्या आणि जुलाबाची तक्रार केल्यानंतर एकच खळबळ उडाली. ...