लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

50 हजार सॅलरी अन् घरात 85 लाखांची कॅश; गोल्डचा शौकिन क्लर्क करायचा अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त 'ऐश' - Marathi News | Madhya pradesh 50 thousand salary and 85 lakh cash in the house of the clerk a gold loving clerk did more enjoyment than officials | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :50 हजार सॅलरी अन् घरात 85 लाखांची कॅश; गोल्डचा शौकिन क्लर्क करायचा अधिकाऱ्यांपेक्षाही जास्त 'ऐश'

ईओडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने अधिकांश संपत्तती पत्नीच्या नावावर खरेदी केली आहे. हीरो केसवानीने 4 हजार रुपये पगारापासून नौकरी सुरू केली होती. ...

अपहृत बालिकेचा लग्नाचा डाव मध्य प्रदेशमध्ये उधळला! तीन महिलांसह दोन पुरुषांना बेड्या - Marathi News | Kidnapped girl's marriage plan foiled in Madhya Pradesh! Shackles to two men with three women | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अपहृत बालिकेचा लग्नाचा डाव मध्य प्रदेशमध्ये उधळला! तीन महिलांसह दोन पुरुषांना बेड्या

Kidnap Case : पोलिसांवर गावकऱ्यांकडून हल्ला ...

Nitin Gadkari on Electric Bus : "इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट 30 टक्के स्वस्त होऊ शकते", नितीन गडकरींची घोषणा  - Marathi News | nitin gadkari on electric vehicles and said that by electric buses tickets can be up to 30 percent cheaper | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"इलेक्ट्रिक बसच्या प्रवाशांचे तिकीट 30 टक्के स्वस्त होऊ शकते", नितीन गडकरींची घोषणा 

Nitin Gadkari on Electric Bus : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी इंदूर येथे एका कार्यक्रमादरम्यान सांगितले की, देशभरातील राज्यांच्या रस्ते वाहतूक महामंडळे कधीही नफ्यात येऊ शकत नाहीत, कारण बसेस महागड्या डिझेलवर चालत आहेत. ...

Video - भयंकर! मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील खासगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा होरपळून मृत्यू  - Marathi News | Video madhya pradesh massive fire breaks out private hospital jabalpur people death incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - भयंकर! मध्य प्रदेशच्या जबलपूरमधील खासगी रुग्णालयात भीषण आग; १० जणांचा मृत्यू 

Fire News : आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तसेच रुग्णालयात असलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे.  ...

मृत्यूनंतरही यातना; रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाने आईचा मृतदेह गाडीवर बांधून नेला - Marathi News | torture even after death; ambulance was not available, son tied his mother's body to the bike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूनंतरही यातना; रुग्णवाहिका न मिळाल्याने मुलाने आईचा मृतदेह गाडीवर बांधून नेला

शासकीय रुग्णवाहिका मिळाली नाही, खासगी वाहन चालकाने 5 हजार रुपये मागितले. ...

Jabalpur Railway Station: पोलिसाचे अमानवीय कृत्य; वृद्धाला लाथांनी बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Jabalpur Railway Station: Inhuman Act of Police; old man was brutally beaten with kicks, the video went viral... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसाचे अमानवीय कृत्य; वृद्धाला लाथांनी बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल...

Jabalpur Railway Station: पोलीस हे सामान्यांच्या रक्षणासाठी असतात, पण हा रक्षक भक्षक बनत असेल तर... ...

Zomato डिलिव्हरी बॉयची भोसकून हत्या, रक्ताने माखलेला स्वतः पोहोचला रुग्णालयात पण... - Marathi News | Zomato delivery boy stabbed to death, reaches hospital covered in blood but... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Zomato डिलिव्हरी बॉयची भोसकून हत्या, रक्ताने माखलेला स्वतः पोहोचला रुग्णालयात पण...

Attack on Zomato delivery boy : तीन तरुणांनी त्याला वाटेत अडवून पैसे मागितले. त्याने पैसे देण्यास नकार दिल्याने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. ...

Adhir Ranjan Chowdhury: वादग्रस्त वक्तव्यानंतर अधीर रंजन चौधरी अडचणीत, एफआयआर दाखल - Marathi News | Adhir Ranjan Chowdhury: Adhir Ranjan Chowdhury in trouble after controversial statement, FIR filed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वादग्रस्त वक्तव्यानंतर अधीर रंजन चौधरी अडचणीत, एफआयआर दाखल

FIR Against Adhir Ranjan Chowdhury: काँग्रेस नेत्याने हे भाष्य जाणूनबुजून केले असून त्यासाठी पक्ष आणि त्यांच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी माफी मागितली पाहिजे, असा आरोप भाजपने केला आहे. ...