लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य प्रदेश

मध्य प्रदेश

Madhya pradesh, Latest Marathi News

Crocodile Viral Video: पावसाच्या पाण्यासोबत अजस्त्र मगरीचे आगमन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video... - Marathi News | Madhya Pradesh Rain: Crocodile Enters Residential Colony: huge crocodile came with rainwater in Shivpuri madhya Pradesh, see Video... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाच्या पाण्यासोबत अजस्त्र मगरीचे आगमन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, पहा Video...

Crocodile Viral Video: मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील रहिवासी भागात मगर शिरल्याची घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

भयंकर! तरुण संतापला, थेट आर्मी रेंजमधील बॉम्ब उचलून जमिनीवर फेकला; दोघांचा मृत्यू, 15 जखमी - Marathi News | Crime News army firing range berchha defective bomb blast indore dispute madhya pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! तरुण संतापला, थेट आर्मी रेंजमधील बॉम्ब उचलून जमिनीवर फेकला; दोघांचा मृत्यू, 15 जखमी

Crime News : एका तरुणाने तिथे बॉम्ब फेकला आणि मोठा स्फोट झाला. सर्वत्र गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. घटनास्थळी उपस्थित लोकांनी सर्व जखमींना महू येथील सरकारी आणि खासगी रुग्णालयात दाखल केलं. ...

पत्नीने पतीला बेशुद्ध केलं, जिवंत कालव्यात सोडलं, मग दोन वर्षे सासरच्यांना चकवलं, अखेर असं बिंग फुटलं   - Marathi News | The wife knocked her husband unconscious, then left him alive in a canal, then tricked his in-laws for two years, finally breaking out. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीने पतीला जिवंत कालव्यात सोडलं, मग दोन वर्षे सासरच्यांना चकवलं, अखेर असं बिंग फुटलं  

Crime News: मध्य प्रदेशमधील मुरैना येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका पत्नीने तिच्या पतीचा काटा काढण्यासाठी एखाद्या क्राईम स्टोरीला लाजवेल असा कट रचला. त्यानंतर संपूर्ण कुटुंबाच्या डोळ्यात जवळपास दोन वर्षे धूळफेक केली. ...

VIDEO:आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार - Marathi News | A thief has stolen 2 donation boxes from a temple in Jabalpur, Madhya Pradesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आधी हात जोडून देवीला केला नमस्कार; नंतर दानपेटी घेऊन झाला फरार

एका चोराने देवीला नमस्कार करून दानपेटी चोरल्याचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. ...

बलात्कार प्रकरणात MP च्या मिर्ची बाबाला अटक, मूल होत नव्हतं म्हणून गेली होती पीडित महिला - Marathi News | madhya pradesh Mirchi Baba arrested in rape case, the victim went away because she was not child | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बलात्कार प्रकरणात MP च्या मिर्ची बाबाला अटक, मूल होत नव्हतं म्हणून गेली होती पीडित महिला

पीडितेच्या जबाबानंतर, वैराग्यानंद गिरीवर (मिर्ची बाबा) कलम 376, 506 आणि 342 अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.  ...

महिलांना प्रायव्हेट पार्ट दाखवत फिरायचा; गावकरी सांगून सांगून वैतागले, अखेर... - Marathi News | Madhya Pradesh Crime News: Man showing private parts to womens of village; villagers poured petrol and set it on fire | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलांना प्रायव्हेट पार्ट दाखवत फिरायचा; गावकरी सांगून सांगून वैतागले, अखेर...

पोलिसांनी रविवारी सांगितले की, या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. ...

३५ लाखाचा विमा, ५ लाखांची सुपारी...पत्नीचा खून करण्यासाठी पतीनं असा रचला प्लान!, पोलिसही चक्रावले - Marathi News | rajgarh husband got wife murdered by supari killers to grab the insurance amount | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :३५ लाखाचा विमा, ५ लाखांची सुपारी...पत्नीचा खून करण्यासाठी पतीनं असा रचला प्लान!, पोलिसही चक्रावले

आपल्या डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी पतीनं आपल्या पत्नीचा खून केला जेणेकरुन तिच्यावरील विम्याचे पैसे मिळवता येतील. ...

पराभूत नेत्याला विजयी करणं IAS अधिकाऱ्याला पडलं महागात, कोर्टाने दिला दणका - Marathi News | IAS Sanjay Mishra is in trouble after win a defeated candidate in Madhya Pradesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :पराभूत नेत्याला विजयी करणं IAS अधिकाऱ्याला पडलं महागात, कोर्टाने दिला दणका

मध्य प्रदेशातील एका आयएएस अधिकाऱ्याला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. ...